Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Market : राज्यात दीड लाख क्विंटल कांदा आवक, जिल्हानिहाय सरासरी काय मार्केट मिळाले? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 20:40 IST

Kanda Market : आज ११ एप्रिल रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये जवळपास दीड लाख क्विंटलहून अधिक आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज ११ एप्रिल रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये जवळपास दीड लाख क्विंटलहून अधिक आवक झाली. यामध्ये सोलापूर मार्केट मध्ये ३२ क्विंटल, नाशिक जिल्ह्यात ७० हजार क्विंटल तर मुंबई मार्केटमध्ये ११ हजार क्विंटल आवक झाली. 

उन्हाळ कांद्याला लासलगाव मार्केटमध्ये सरासरी ११०० रुपये, चांदवड मार्केटमध्ये ९९० रुपये, कोपरगाव मार्केटमध्ये एक हजार रुपये, पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये १२५० रुपये तर भुसावळ मार्केटमध्ये ८०० रुपये दर मिळाला. 

तर लाल कांद्याला सोलापूर मार्केटमध्ये सरासरी ६५० रुपये, लासलगाव मार्केटमध्ये ७७५ रुपये, जळगाव मार्केटमध्ये ६५० रुपये, नागपूर मार्केटमध्ये १३०० रुपये, शिरपूर मार्केटमध्ये ९०० रुपये असा दर मिळाला. 

तर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सरासरी ११५० रुपये, अकोला मार्केटमध्ये ८०० रुपये, नागपूर मार्केटमध्ये पांढऱ्या कांद्याला १३०० रुपये, पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये पोळ कांद्याला ८५० रुपये तर सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये लोकल कांद्याला ८५० रुपये असा दर मिळाला. 

वाचा आजचे कांदा मार्केट

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

11/04/2026
अहिल्यानगरनं. १क्विंटल53090012001050
अहिल्यानगरनं. २क्विंटल540500800650
अहिल्यानगरनं. ३क्विंटल402200400325
अहिल्यानगरलोकलक्विंटल9271001100600
अहिल्यानगरलालक्विंटल48423001012762
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल74813501190923
अकोला---क्विंटल6354001100800
अमरावतीलालक्विंटल38940016001000
चंद्रपुर---क्विंटल460110014001300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल27545001000750
धाराशिवलालक्विंटल85006000550
धुळेलालक्विंटल19513001113925
जळगावलालक्विंटल34415481103875
जळगावउन्हाळीक्विंटल585001000800
कोल्हापूर---क्विंटल679650013001000
मंबई---क्विंटल1099380015001150
नागपूरलालक्विंटल1723100014501317
नागपूरपांढराक्विंटल2000100014001300
नाशिकलालक्विंटल6124304899765
नाशिकउन्हाळीक्विंटल5758741512961049
नाशिकपोळक्विंटल7503001000850
पुणे---क्विंटल125007001200900
पुणेनं. १क्विंटल5773001150800
पुणेलोकलक्विंटल87470013001000
सांगलीलोकलक्विंटल43104001300850
सातारालोकलक्विंटल1256001300950
साताराहालवाक्विंटल24950013001300
सोलापूरलोकलक्विंटल143001200900
सोलापूरलालक्विंटल328531001425650
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)161893 
English
हिंदी सारांश
Web Title : Onion Market: State sees 1.5 lakh quintals arrival; average rates vary.

Web Summary : On April 11th, Maharashtra's onion market saw 1.5 lakh quintals arrive. Prices varied: Lasalgaon ₹1100, Solapur ₹650 for red onions, Mumbai ₹1150. Nagpur's white onion fetched ₹1300.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिकशेतकरी