Join us

Nashik Kanda Market : नाशिक बाजारात उन्हाळ कांद्याची आवक, काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 18:29 IST

Nashik Kanda Market : आज नाशिक आणि अकोले बाजारात उन्हाळ कांद्याची (Summer Onion Market) आवक झाली, काय भाव मिळाला, ते पाहुयात..

Nashik Kanda Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Bajarbhav) एक लाख 27 हजार 672 क्विंटलची आवक झाली.  यात लाल कांद्याची (Lal Kanda Maret) अहिल्यानगर जिल्ह्यात 11916 क्विंटल नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक 44 हजार 940 क्विंटल तर सोलापूर बाजारात 21 हजार 781 झाली. आज लाल कांद्याला कमीत कमी 1550 रुपयांपासून ते 2600 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज लाल कांद्याला सोलापूर (Solapur Kanda Market) बाजारात 02 हजार रुपये, बारामती बाजारात 2400 रुपये, येवला बाजारात 2500 रुपये, लासलगाव बाजारात 2700 रुपये, नागपूर बाजारात 2250 रुपये, सिन्नर बाजारात 2600 रुपये, चांदवड बाजारात 2620 रुपये, नेवासा घोडगाव बाजारात 2800 रुपये, तर देवळा बाजारात 2650 रुपये दर मिळाला. 

तर लोकल कांद्याला सांगली फळे-भाजीपाला मार्केटमध्ये 2200 रुपये, पुणे पिंपरी बाजारात 1750 रुपये, कर्जत बाजारात 1500 रुपये, मंगळवेढा बाजारात 2200 रुपये तर कल्याण बाजारात नंबर एकच्या कांद्याला 2700 रुपये, नाशिक बाजारात उन्हाळ कांद्याला 2350 रुपये, अकोले बाजारात 2700 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

12/02/2025
कोल्हापूर---क्विंटल4718100034002000
अकोला---क्विंटल840180026002200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल810100027001850
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल610170025002000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल9554140032002300
खेड-चाकण---क्विंटल4000180030002500
सातारा---क्विंटल231100032002100
कराडहालवाक्विंटल198200025002500
सोलापूरलालक्विंटल2178130038002000
बारामतीलालक्विंटल606100030002400
येवलालालक्विंटल800070030012500
येवला -आंदरसूललालक्विंटल5000105027422500
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल44370024001550
लासलगाव - निफाडलालक्विंटल6279120030402825
नागपूरलालक्विंटल1800120026002250
सिन्नरलालक्विंटल2047100030002600
सिन्नर - नायगावलालक्विंटल34450033332850
संगमनेरलालक्विंटल482450032111855
चांदवडलालक्विंटल8200150830512620
मनमाडलालक्विंटल400050026032300
सटाणालालक्विंटल695065029402615
नेवासा -घोडेगावलालक्विंटल7092100032002800
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल1980100030002600
भुसावळलालक्विंटल9200025002200
यावललालक्विंटल625138018251650
देवळालालक्विंटल2140110028502650
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल4748120032002200
पुणे- खडकीलोकलक्विंटल8140020001700
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4100025001750
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल85550025001500
मंगळवेढालोकलक्विंटल7344028002200
कामठीलोकलक्विंटल7150025002000
कल्याणनं. १क्विंटल3260028002700
कल्याणनं. २क्विंटल3220024002300
नागपूरपांढराक्विंटल1000120024002100
नाशिकपोळक्विंटल1672100028612350
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1425080031002600
नाशिकउन्हाळीक्विंटल167210028612350
अकोलेउन्हाळीक्विंटल29650033112700
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिककृषी योजना