Join us

Kanda Market : नागपूरचा पांढरा कांदा नाशिकच्या उन्हाळ कांद्याला भारी, वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 17:10 IST

Kanda Market : राज्यातील बाजार समित्यांमध्ये साधारण एक लाख ४० हजार क्विंटल कांदा झाली.

Kanda Market : आज ०७ ऑक्टोंबर रोजी लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याची ०८ हजार क्विंटलची आवक झाली. कमीत कमी ५०० रुपये, सरासरी ११०० रुपये दर मिळाला दुसरीकडे पिंपळगाव बाजारात सरासरी १२०० रुपये दर मिळाला. तर आज नाशिक जिल्ह्यात जवळपास 80 हजार क्विंटल कांदा आवक झाली. 

राज्यातील बाजार समित्यांमध्ये साधारण एक लाख ४० हजार क्विंटल कांदा झाली. यामध्ये सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी १०५० रुपये, जळगाव बाजारात ८७५ रुपये, नागपूर बाजारात १३२५ रुपये दर मिळाला.  

पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी १००० रुपये, मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सरासरी ११५० रुपये तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला १८७५ रुपये आणि सोलापूर बाजारात १७०० रुपये दर मिळाला.

वाचा आजचे सविस्तर बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

07/10/2025
कोल्हापूर---क्विंटल426250020001000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल26903001400850
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल440160025002000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1005190014001150
खेड-चाकण---क्विंटल22570014001100
सातारा---क्विंटल253100020001500
कराडहालवाक्विंटल9950013001300
सोलापूरलालक्विंटल1429010021001050
धुळेलालक्विंटल100740012101100
जळगावलालक्विंटल4863751400875
नागपूरलालक्विंटल1520100015001325
हिंगणालालक्विंटल10150020001750
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल40880030001900
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल282050017001100
पुणेलोकलक्विंटल1489040016001000
पुणे- खडकीलोकलक्विंटल1570013001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल13100014001200
पुणे-मोशीलोकलक्विंटल69470016001150
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल32007001177950
इस्लामपूरलोकलक्विंटल75100012001100
कामठीलोकलक्विंटल5151020101760
कल्याणनं. १क्विंटल3140016001500
कल्याणनं. २क्विंटल3120013001250
सोलापूरपांढराक्विंटल187410032501700
नागपूरपांढराक्विंटल1000150020001875
लासलगावउन्हाळीक्विंटल782450015011100
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल450040014001080
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1400030013001075
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल89410012411050
मनमाडउन्हाळीक्विंटल150030012161050
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1440050019001200
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल56108001256975
भुसावळउन्हाळीक्विंटल1580012001000
रामटेकउन्हाळीक्विंटल10100014001200
देवळाउन्हाळीक्विंटल1034020012851080
नामपूरउन्हाळीक्विंटल900030013301000
English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur's white onion beats Nashik's summer onion in market rates.

Web Summary : Onion prices vary across Maharashtra markets. Nagpur's white onion fetched ₹1875, surpassing Nashik's summer onion. State markets saw 1.4 lakh quintals of onions traded, with rates ranging from ₹100 to ₹3250.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेतीनाशिकनागपूर