Join us
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या हंगामातील सर्वात कमी दर 'या' कांदा मार्केटमध्ये मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 17:44 IST

Kanda Market :  आज २७ जानेवारी रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये जवळपास २ लाख ३६ हजार क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Market :    आज २७ जानेवारी रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये जवळपास २ लाख ३६ हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये सोलापूर जिल्ह्यात ६० हजार क्विंटल, नाशिक जिल्ह्यात एक लाख क्विंटल, पुणे जिल्ह्यात ३५ हजार क्विंटल अशी सर्वाधिक आवक झाली. यामध्ये सर्वाधिक आवक ही लाल कांद्याची झाली. 

आज सोलापूर बाजारात कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ८०० रुपये लासलगाव विंचुर मार्केटमध्ये कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी १३०० रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये सरासरी १७०० रुपये, भुसावळ मार्केटमध्ये ०१ हजार रुपये देवळा बाजारात १३३५ रुपये तर राहता बाजारात १३५० रुपये दर मिळाला. 

तसेच उन्हाळ कांद्याला सटाणा मार्केटमध्ये सरासरी ४८० रुपये, रामटेक बाजारात १३०० रुपये, पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये पोळ कांद्याला १३०० रुपये, नाशिक बाजारात १२०० रुपये तर लोकल कांद्याला पुणे मार्केटमध्ये ११०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

27/01/2026
कोल्हापूर---क्विंटल800050020001100
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल26103501450900
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल490200025002300
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल17415100020001500
खेड-चाकण---क्विंटल250100017001400
सातारा---क्विंटल288100020001500
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल15886100020101450
कराडहालवाक्विंटल198100017001700
सोलापूरलालक्विंटल604321002050800
येवला -आंदरसूललालक्विंटल1800021113511175
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल34870027001700
लासलगाव - विंचूरलालक्विंटल850060014901300
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल2500040014851200
सिन्नरलालक्विंटल493020013361150
सिन्नर - नायगावलालक्विंटल68650013511200
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल534087513401250
भुसावळलालक्विंटल3980012001000
देवळालालक्विंटल830020014551325
राहतालालक्विंटल234040018501350
हिंगणालालक्विंटल11130022001950
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल693550019001200
पुणेलोकलक्विंटल1912540018001100
पुणे- खडकीलोकलक्विंटल860013001050
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2380016001200
पुणे-मोशीलोकलक्विंटल78580015001150
इस्लामपूरलोकलक्विंटल23250020001300
वडूजलोकलक्विंटल120100020001500
नाशिकपोळक्विंटल342545015001200
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल2600040017251300
सटाणाउन्हाळीक्विंटल225100805480
रामटेकउन्हाळीक्विंटल12110015001300
English
हिंदी सारांश
Web Title : Lowest Onion Prices This Season? Check Today's Market Rates Here

Web Summary : Onion markets saw 2.36 lakh quintals arrival, mainly red onions. Solapur had the lowest rate at ₹100. Other markets ranged from ₹480 to ₹2700 per quintal.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रसोलापूरनाशिक