Lokmat Agro >बाजारहाट > Tur Market : लाल आणि पांढऱ्या तुरीला काळी तूर भारी, वाचा आजचे बाजारभाव 

Tur Market : लाल आणि पांढऱ्या तुरीला काळी तूर भारी, वाचा आजचे बाजारभाव 

Latest news Lal tur Market Black tur is heavier than red and white tur, read today's market price | Tur Market : लाल आणि पांढऱ्या तुरीला काळी तूर भारी, वाचा आजचे बाजारभाव 

Tur Market : लाल आणि पांढऱ्या तुरीला काळी तूर भारी, वाचा आजचे बाजारभाव 

Tur Market : आज कुठल्या बाजारात तुरीला काय भाव मिळाला, ते सविस्तर पाहुयात..

Tur Market : आज कुठल्या बाजारात तुरीला काय भाव मिळाला, ते सविस्तर पाहुयात..

शेअर :

Join us
Join usNext

Tur Market : तुरीच्या दरात घसरण सुरूच  (Tur Market Down) असून आज राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची 34 हजार 124 क्विंटलची आवक झाली. यात पांढऱ्या तुरीची सर्वाधिक आवक झाली. तर तुरीला कमीत कमी 05 हजार 700 रुपये पासून ते 7 हजार 800 रुपयांपर्यंत दर मिळाला.


आज 17 जानेवारी 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिक माहितीनुसार आज पांढऱ्या तुरीला  (Tur Market) जालना बाजारात सरासरी 7475 रुपये, बीड बाजारात 6946 रुपये, करमाळा बाजारात 7200 रुपये, गेवराई बाजारात 7100 रुपये, तर तुळजापूर बाजारात 07 हजार रुपयांचा दर मिळाला. दुसरीकडे लाल तुरीला सोलापूर (Solapur Tur Market) बाजारात 07 हजार 200 रुपये, लातूर बाजार 7350 रुपये, अकोला बाजारात 700 रुपये, चोपडा बाजारात 6800 रुपये दर मिळाला.

आज जालना बाजारात काळ्या तुरीला सरासरी 7200 तर बार्शी वैराग बाजारात 9000 100 रुपये दर मिळाला हिंगोली बाजारात गजर तुरीला ती 7317 रुपये आणि आज सर्वसाधारण तुरीला लासलगाव लासलगाव बाजारात 06 हजार 900 रुपये, पैठण बाजार 6 हजार 900 रुपये, कारंजा बाजारात 7410 रुपये तर बाजारात दोंडाईचा बाजारात 6 हजार 881 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे तुरीचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

17/01/2025
अहिल्यानगर---क्विंटल44610070006700
अहिल्यानगरपांढराक्विंटल949696771677033
अकोलालालक्विंटल1665610082557700
अमरावतीलालक्विंटल1163650076257285
अमरावतीमाहोरीक्विंटल300650075007250
बीडलोकलक्विंटल20600069706900
बीडपांढराक्विंटल850645072237023
बुलढाणालालक्विंटल2013609278686958
चंद्रपुर---क्विंटल6710571057105
चंद्रपुरलालक्विंटल3698569856985
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल236658170076778
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल176650070216800
धाराशिवलालक्विंटल150680071857000
धाराशिवपांढराक्विंटल155680071007000
धुळे---क्विंटल44620070006881
हिंगोलीलालक्विंटल65650075007000
हिंगोलीगज्जरक्विंटल220690077357317
जळगावलालक्विंटल318643270176777
जळगावपांढराक्विंटल10544059005700
जालनालालक्विंटल2083663172747131
जालनापांढराक्विंटल7828672572787131
जालनाकाळीक्विंटल8720072007200
लातूरलोकलक्विंटल656630173407174
लातूरलालक्विंटल8665696173807242
लातूरपांढराक्विंटल605690173487135
नागपूरलोकलक्विंटल25605068906550
नागपूरलालक्विंटल224718076117503
नांदेड---क्विंटल21670070656795
नंदुरबार---क्विंटल25577272406585
नंदुरबारपांढराक्विंटल7650068006700
नाशिक---क्विंटल10300169406900
नाशिकलालक्विंटल182239968996750
नाशिकपांढराक्विंटल1590072506505
परभणीलालक्विंटल25670072997175
सोलापूरलालक्विंटल344650071537000
सोलापूरपांढराक्विंटल1526690073887200
सोलापूरकाळीक्विंटल6910091009100
वर्धालोकलक्विंटल14710074007250
वर्धालालक्विंटल819631073926835
वाशिम---क्विंटल2500620079957410
यवतमाळलालक्विंटल163700076257338
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)34124

Web Title: Latest news Lal tur Market Black tur is heavier than red and white tur, read today's market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.