Join us

Lal Kanda Market : सोलापूर बाजारात लाल तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याचे बाजारभाव कसे होते? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 19:16 IST

Lal Kanda Market : आज पुणे बाजारात लोकल कांद्याची 9 हजार क्विंटल तर अहिल्यानगर बाजारात लाल कांद्याची 12 हजार क्विंटलची आवक झाली.

Lal Kanda Market :  आज मकर संक्रांतीच्या (Makar Sankrat) दुसऱ्या दिवशी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) 56 हजार 231 क्विंटलची आवक झाली. यात पुणे बाजारातलोकल कांद्याची 9 हजार क्विंटल तर अहिल्यानगर बाजारात लाल कांद्याची 12 हजार क्विंटलची आवक झाली. आज लाल कांद्याला कमीत कमी 1400 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज 15 जानेवारी 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार अकलूज बाजारात लाल कांद्याला (Lal Kanda Bajarbhav) 1600 रुपये, तर सोलापूर बाजारात 1500 रुपये, बारामती बाजारात 02 हजार रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 1500 रुपये, जळगाव बाजारात 1325 रुपये, नागपूर बाजारात 2350 रुपये, नेवासा-घोडेगाव बाजारात 2500 रुपये तर भुसावळ बाजारात 1200 रुपये दर मिळाला. 

आज लोकल कांद्याला पुणे बाजारात (Pune Kanda Market) 02 हजार रुपये, जालना बाजारात 2100 रुपये, मंगळवेढा बाजारात 2100 रुपये, तर कामठी बाजारात 02 हजार रुपये दर मिळाला. कल्याण बाजारात नंबर एकच्या कांद्याला 2250 रुपये दर मिळाला. तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला 2500 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

15/01/2025
अहिल्यानगरलालक्विंटल1234875027512050
अकोला---क्विंटल423100025002000
अमरावतीलालक्विंटल46350025001500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल991100023001650
धाराशिवलालक्विंटल10140026002000
धुळेलालक्विंटल53510120251500
जळगावलालक्विंटल179491017461312
जालना---क्विंटल42002501600800
जालनालोकलक्विंटल5490065002100
मंबई---क्विंटल849890027001800
नागपूरलोकलक्विंटल4150025002000
नागपूरलालक्विंटल1504230028002675
नागपूरपांढराक्विंटल1500160028002500
नाशिकपोळक्विंटल147590023111511
पुणे---क्विंटल603100031002200
पुणेलोकलक्विंटल9644165027002163
पुणेलालक्विंटल183100027002000
सांगलीलोकलक्विंटल2095100032002100
सातारा---क्विंटल109100025001750
साताराहालवाक्विंटल99100030003000
सोलापूरलोकलक्विंटल4065027102100
सोलापूरलालक्विंटल965630029751550
ठाणेनं. १क्विंटल3200025002250
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)56231
टॅग्स :कांदामार्केट यार्डकृषी योजनाबाजारनाशिक