Join us

Lal Kanda Market : सोलापूरसह लासलगाव बाजारात लाल कांद्याला उभारी, आज क्विंटलला काय भाव? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 19:15 IST

Lal Kanda Market : गेल्या दोन-तीन दिवसांपासून कांदा उत्पादक (Onion Farmers) शेतकऱ्यांना दिलासा देणारे कांदा बाजारातील चित्र आहे.

Lal Kanda Market :  आज 15 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Market Update) 01 लाख 15 हजार 2529 क्विंटरची आवक झाली. यात लाल कांद्याचीसोलापूर बाजारात 25 हजार क्विंटल, नाशिक जिल्ह्यात 51 हजार क्विंटल अशी सर्वाधिक आवक झाली. तर आज लाल कांद्याला (Lal Kanda Market) कमीत कमी 1800 रुपयांपासून ते 03 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज सोलापूर बाजार लाल कांद्याला (Solapur Kanda Market) सरासरी 2100 रुपये, लासलगाव बाजारात 03 हजार रुपये, बारामती बाजारात 2700 रुपये, येवला बाजारात 2650 रुपये, जळगाव बाजारात 1937 रुपये, मनमाड बाजारात 2600 रुपये, यावल बाजारात 1800 रुपये असा दर मिळाला.

आज लोकल कांद्याला पुणे पिंपरी बाजारात 03 हजार रुपये, वडगाव-पेठ बाजारात 2900 रुपये, मंगळवेढा बाजारात 2600 रुपये, तर नाशिक बाजारात पोळ कांद्याला 2900 रुपये, तर पिंपळगाव बसवंत बाजारात 2950 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

15/02/2025
अहिल्यानगर---क्विंटल60520032002500
अहिल्यानगरलोकलक्विंटल940100031002100
अकोला---क्विंटल500200032003000
चंद्रपुर---क्विंटल435170025002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल358140030002200
धाराशिवलालक्विंटल27150035002500
धुळेलालक्विंटल121855033052750
जळगावलालक्विंटल3809140025561979
कोल्हापूर---क्विंटल5550100036002200
कोल्हापूरलोकलक्विंटल250210035002900
नागपूरलोकलक्विंटल1150025002000
नाशिकलालक्विंटल51078113933202878
नाशिकपोळक्विंटल18155120036792925
पुणेलोकलक्विंटल422200030002500
पुणेलालक्विंटल715100035002700
पुणेचिंचवडक्विंटल36100038002500
सांगली---क्विंटल40250034003100
सांगलीलोकलक्विंटल5345120035002350
साताराहालवाक्विंटल24950030003000
सोलापूरलोकलक्विंटल6970033202600
सोलापूरलालक्विंटल2572740043002100
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)115529
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकसोलापूरशेती क्षेत्र