Join us

Lal Kanda Market : सोलापूर, लासलगाव कांदा बाजारात सुधारणा, लाल कांद्याला काय भाव मिळतोय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 19:19 IST

Lal Kanda Market : आज लाल कांद्याला (Lal Kanda Bajarbhav) कमीत कमी 1500 रुपयांपासून 2600 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला.

Lal Kanda Market :  आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची एक लाख 65 हजार 400 क्विंटलचे आवक झाली. यात लाल कांद्याची नाशिक जिल्ह्यात 65 हजार क्विंटल, सोलापूर (Solapur Kanda Marlet) जिल्ह्यात 21 हजार क्विंटल तर अहिल्यानगर जिल्ह्यात दहा हजार क्विंटल झाली. आज लाल कांद्याला कमीत कमी 1500 रुपयांपासून 2600 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला.

आज सोलापूर बाजारात लाल कांद्याला (Lal Kanda Market) 02 हजार रुपये, लासलगाव बाजारात 2551 रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 1600 रुपये, नागपूर बाजारात 1500 रुपये, सिन्नर बाजारात 2500 रुपये, चांदवड बाजारात 2350 रुपये, देवळा बाजारात 2500 रुपये दर मिळाला. तर लासलगाव निफाड बाजारात जवळपास 2850 रुपये असा सरासरी दर मिळाला.

तर लोकल कांद्याला पुणे बाजारात (Pune Kanda Market) 2150 रुपये, सांगली फळे- भाजीपाला मार्केटमध्ये 2050 रुपये, मलकापूर बाजारात 1900 रुपये, वडगाव-पेठ बाजारात 2500 रुपये, तर नंबर एकच्या कांद्याला कल्याण बाजार 2700 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला 2450 रुपये तर रामटेक बाजारात उन्हाळा कांद्याला 1900 रुपये असा सरासरी दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

11/02/2025
कोल्हापूर---क्विंटल3092100032002000
अकोला---क्विंटल382200028002500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल91380025001150
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल783170027502000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल10238120030002100
खेड-चाकण---क्विंटल250180030002500
दौंड-केडगाव---क्विंटल419260033002400
राहता---क्विंटल109040031002200
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल5754110033102200
कराडहालवाक्विंटल99200025002500
सोलापूरलालक्विंटल2178130038002000
येवला -आंदरसूललालक्विंटल410080127512351
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल41580024001600
धुळेलालक्विंटल62530027502600
लासलगावलालक्विंटल20673100030002551
लासलगाव - निफाडलालक्विंटल6325120040002850
जळगावलालक्विंटल106162526871650
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1100050026922200
नागपूरलालक्विंटल1500120016001500
सिन्नरलालक्विंटल2123100028512500
सिन्नर - नायगावलालक्विंटल40150028282600
कळवणलालक्विंटल26501400300052400
संगमनेरलालक्विंटल650150035002000
चांदवडलालक्विंटल10200130030502350
मनमाडलालक्विंटल350040026512300
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल2351100025502225
भुसावळलालक्विंटल11180025002200
देवळालालक्विंटल2100110027202500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल3011110030002050
पुणेलोकलक्विंटल12857150028002150
पुणे-मोशीलोकलक्विंटल35550025001500
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल2100230027002500
मलकापूरलोकलक्विंटल335130029001900
वडगाव पेठलोकलक्विंटल280180030002500
कामठीलोकलक्विंटल13150025002000
कल्याणनं. १क्विंटल3260028002700
नागपूरपांढराक्विंटल1000120014001350
नाशिकपोळक्विंटल198490026752150
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1520070030012450
रामटेकउन्हाळीक्विंटल20180020001900
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिकसोलापूर