Join us

Kanda Market : लासलगाव बाजारात दीडशे रुपयांची घसरण, वाचा आजचे कांदा बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 19:55 IST

Kanda Market : सोलापूर कांदा मार्केट (Solapur Kanda Market) जैसे थे असून लासलगाव बाजारात पुन्हा घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.

Kanda Market : आज सोलापूर बाजारात लाल कांद्याची (Lal Kanda Market) 25 हजार क्विंटलची आवक झाली. तर सरासरी 1800 रुपये दर मिळाला. लासलगाव (Lasalgaon Kanda Market) बाजारात 11000 क्विंटलची आवक झाली. तर सरासरी 2270 रुपये दर मिळाला. तसेच कमीत कमी 1800 रुपयांपासून ते 2350 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. आज दिवसभरात कांद्याची 01 लाख 17 हजार क्विंटलचे आवक झाली.  

आज एक मार्च 2025 रोजी पणन मंडळाच्या माहितीनुसार लाल कांद्याला (Lal Kanda Bajarbhav) येवला बाजारात 2075 रुपये, धुळे बाजारात 2200 रुपये, नागपूर बाजारात 2200 रुपये, मनमाड बाजारात 2200 रुपये, भुसावळ बाजारात 2200 दर मिळाला. 

सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये लोकल कांद्याला 02 हजार रुपये, पुणे पिंपरी बाजारात 2300 रुपये, मंगळवेढा बाजारात 2350 रुपये, नाशिक बाजारात पोळ कांद्याला 2450 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 2050 रुपये, तर लासलगाव बाजार उन्हाळ कांद्याला 2300 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

01/03/2025
कोल्हापूर---क्विंटल5850100027001800
अकोला---क्विंटल530120027002400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल947100025001750
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल423150023001800
सातारा---क्विंटल307100028001900
कराडहालवाक्विंटल99150025002500
सोलापूरलालक्विंटल2511020031001800
बारामतीलालक्विंटल93580025002050
येवलालालक्विंटल700040022812075
येवला -आंदरसूललालक्विंटल300040022602000
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल56450019001200
धुळेलालक्विंटल90430024002200
लासलगावलालक्विंटल1112990024762270
लासलगाव - निफाडलालक्विंटल6647110031012300
धाराशिवलालक्विंटल33150032002350
नागपूरलालक्विंटल1000130025002200
सिन्नर - नायगावलालक्विंटल61950022812100
राहूरी -वांबोरीलालक्विंटल75540025002000
मनमाडलालक्विंटल200040025712200
नेवासा -घोडेगावलालक्विंटल6655100026002200
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल2170150022011950
शिरपूरलालक्विंटल22042531752400
भुसावळलालक्विंटल13200025002200
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल6407120028002000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल19220024002300
पुणे-मोशीलोकलक्विंटल46370022001450
मंगळवेढालोकलक्विंटल4550025002350
नागपूरपांढराक्विंटल960120025002175
नाशिकपोळक्विंटल2830140030002450
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1900040026412050
लासलगावउन्हाळीक्विंटल995180024412300
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल368190024002250
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिकसोलापूर