Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : कांद्याला कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी दर मिळतोय, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Market : कांद्याला कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी दर मिळतोय, वाचा आजचे बाजारभाव 

Latest News Kanda Market which district is onion getting lowest price see details | Kanda Market : कांद्याला कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी दर मिळतोय, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Market : कांद्याला कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी दर मिळतोय, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Market : आज २६ सप्टेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये जवळपास दोन लाख क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Market : आज २६ सप्टेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये जवळपास दोन लाख क्विंटल कांदा आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market : आज २६ सप्टेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये जवळपास दोन लाख क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये सर्वाधिक आवक ही नाशिक जिल्ह्यात झाली असून लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये तर सरासरी ११७० रुपये दर मिळाला. 

आज उन्हाळ कांद्याला येवला बाजारात सरासरी ८५० रुपये, संगमनेर बाजारात ९७५ रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात १२०० रुपये, भुसावळ बाजारात ८०० रुपये, देवळा बाजारात ११०० रुपये, उमराणे बाजारात १०५१ दर मिळाला. 

तसेच लाल कांद्याला सोलापूर बाजारात कमीत कमी १०० रुपये, तर सरासरी १०५० रुपये, धुळे बाजारात सरासरी ९०० रुपये, पुणे बाजारात लोकल कांद्याला ८५० रुपये, मंगळवेढा बाजारात १५०० रुपये, इस्लामपूर बाजारात ११०० रुपये, तर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये १०५० रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

26/09/2025
अकलुज---क्विंटल22530017001100
कोल्हापूर---क्विंटल483440018001000
अकोला---क्विंटल23550014001100
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1483880013001050
खेड-चाकण---क्विंटल250100015001200
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल209330016001150
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल1147370015501250
सोलापूरलालक्विंटल2005810023001050
धुळेलालक्विंटल6834001110900
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल35060023001450
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल408850015001000
पुणेलोकलक्विंटल148603001400850
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल9100016001300
पुणे-मोशीलोकलक्विंटल50350015001000
वडगाव पेठलोकलक्विंटल260110021001600
इस्लामपूरलोकलक्विंटल10050016001100
मंगळवेढालोकलक्विंटल15440018001500
येवलाउन्हाळीक्विंटल70002331299850
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल20002501100950
लासलगावउन्हाळीक्विंटल944450015351170
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल450040013701100
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल86810012511000
संगमनेरउन्हाळीक्विंटल70382001751975
चांदवडउन्हाळीक्विंटल900050015501060
मनमाडउन्हाळीक्विंटल16002001136950
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2160060018511200
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल57955001100950
पारनेरउन्हाळीक्विंटल739215017001000
भुसावळउन्हाळीक्विंटल316001000800
दिंडोरीउन्हाळीक्विंटल15485115321201
देवळाउन्हाळीक्विंटल1055020013751100
उमराणेउन्हाळीक्विंटल1650060013761051
नामपूरउन्हाळीक्विंटल1100020014101050
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल1000030014551100

Web Title : प्याज़ बाज़ार: किस जिले में सबसे कम दर? आज के बाज़ार भाव

Web Summary : 26 सितंबर को नासिक में प्याज की सबसे अधिक आवक हुई। लासलगाँव बाज़ार में न्यूनतम दर ₹500, औसत ₹1170 रही। सोलापुर के लाल प्याज की दर ₹100 थी।

Web Title : Onion Market: Lowest Rates in Which District? Today's Market Prices

Web Summary : On September 26th, Nashik saw highest onion arrival. Lasalgaon market received lowest rate of ₹500, averaging ₹1170. Solapur's red onion had low ₹100 rate.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.