Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market Update : लाल कांदा दरात काहीसा दिलासा, सोलापूर, लासलगाव बाजारात काय भाव मिळाला?  

Kanda Market Update : लाल कांदा दरात काहीसा दिलासा, सोलापूर, लासलगाव बाजारात काय भाव मिळाला?  

Latest News kanda market update Some relief in red onion prices see todays kanda bajarbhav | Kanda Market Update : लाल कांदा दरात काहीसा दिलासा, सोलापूर, लासलगाव बाजारात काय भाव मिळाला?  

Kanda Market Update : लाल कांदा दरात काहीसा दिलासा, सोलापूर, लासलगाव बाजारात काय भाव मिळाला?  

Kanda Market Update : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) एक लाख 65 हजार 270 क्विंटल आवक झाली.

Kanda Market Update : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) एक लाख 65 हजार 270 क्विंटल आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market Update : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) एक लाख 65 हजार 270 क्विंटल आवक झाली. यात लाल कांद्याची नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) 65 हजार क्विंटल सोलापूर जिल्ह्यात 17 हजार क्विंटल तर अहिल्यानगर बाजारात 24 हजार झाली. आज कांद्याला कमीत कमी 1400 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज सोलापूर बाजारात लाल कांद्याला (Lal Kanda Market) 1800 रुपये, येवला बाजारात 02 हजार रुपये, लासलगाव बाजारात 2400 रुपये, जळगाव बाजारात 1575 रुपये नागपूर बाजारात 2250 रुपये, चांदवड बाजारात 2200 रुपये, भुसावळ बाजारात 1600 रुपये, देवळा बाजारात 2175 रुपये दर मिळाला. 

आज पुणे बाजारात लोकल कांद्याला 2100 रुपये, सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये 2050 रुपये, मंगळवेढा बाजारात 02 हजार रुपये तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला 2350 रुपये तर नाशिक बाजारात पोळ कांद्याला 2050 रुपये आणि रामटेक बाजारात उन्हाळ कांद्याला 2600 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

05/02/2025
अहिल्यानगरलोकलक्विंटल70650025001500
अहिल्यानगरलालक्विंटल2461466729332100
अकोला---क्विंटल310150026002000
अमरावतीलालक्विंटल40570022001450
चंद्रपुर---क्विंटल362200026002300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल67550028001650
जळगावलालक्विंटल116495021501588
कोल्हापूर---क्विंटल4011100031002000
मंबई---क्विंटल8293110028001950
नागपूरलोकलक्विंटल20150025002000
नागपूरलालक्विंटल1804195033002688
नागपूरपांढराक्विंटल1000130027002350
नागपूरउन्हाळीक्विंटल13240028002600
नाशिकलालक्विंटल6599173525082156
नाशिकपोळक्विंटल1954380027812075
पुणे---क्विंटल3500150025002000
पुणेलोकलक्विंटल10475140025331967
सांगलीलोकलक्विंटल4767100031002050
सातारा---क्विंटल34950025001500
साताराहालवाक्विंटल15050025002500
सोलापूरलोकलक्विंटल8340027002000
सोलापूरलालक्विंटल1703530035001800
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)165270

Web Title: Latest News kanda market update Some relief in red onion prices see todays kanda bajarbhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.