Join us

Kanda Market Update : सोलापुर बाजारात लाल कांदा पुन्हा घसरला, वाचा आजचे बाजार भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 17:20 IST

Kanda Market Update : आज लाल कांद्याला कमीत कमी 1750 रुपयांपासून ते 2500 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला.

Kanda Market Update : आज सोलापूर बाजारात लाल कांद्याची (Lal Kanda Bajar) 44 हजार क्विंटल तर लासलगाव बाजार 17 हजार क्विंटल आवक झाली. आज लाल कांद्याला कमीत कमी 1750 रुपयांपासून ते 2500 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला. तर नागपूर बाजारात उन्हाळ कांद्याला 2200 रुपये दर मिळाला. 

आज 04 जानेवारी 2025 रोजीच्या पण मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याला 1900 रुपये, बारामती बाजारात 2800 रुपये, येवला बाजारात 2150 रुपये, लासलगाव बाजारात 2500 रुपये, नागपूर बाजारात 2500 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 2300 रुपये दर मिळाला. 

तर आज लोकल कांद्याला सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये 2250 रुपये, पुणे-पिंपरी बाजारात 2500 रुपये, मंगळवेढा बाजारात 2800 रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला 2400 रुपये दर मिळाला आणि सर्वसाधारण कांद्याला सरासरी 2200 रुपयापर्यंत दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

04/01/2025
अहमदनगरनं. १क्विंटल410260035002850
अहमदनगरनं. २क्विंटल426160025001800
अहमदनगरनं. ३क्विंटल23850015001300
अकोला---क्विंटल710200035002500
अमरावतीलालक्विंटल40570028001750
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल221760029001750
धुळेलालक्विंटल87320024702280
जळगावलालक्विंटल14200025002200
नागपूरलालक्विंटल700160028002500
नागपूरपांढराक्विंटल700160030002650
नागपूरउन्हाळीक्विंटल22200024002200
नाशिकलालक्विंटल4405472527162310
नाशिकपोळक्विंटल18900115130362400
पुणेलोकलक्विंटल557125030002125
पुणेलालक्विंटल328100040002800
सांगलीलोकलक्विंटल6421100035002250
सातारा---क्विंटल430100035002200
साताराहालवाक्विंटल198200035003500
सोलापूरलोकलक्विंटल9190035002800
सोलापूरलालक्विंटल4449530041001900
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)122189
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिकसोलापूरशेती