Join us

Kanda Market Update : लाल कांदा घसरला, नाशिक, सोलापूर बाजारात काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 16:39 IST

Kanda Market Update : लाल कांदा आवक वाढली असून सोलापूर, नाशिक बाजारात (Nashik, Solapur Kanda Bajarbhav) कांदा दरात घसरण झाल्याचे दिसून आले.

Kanda Market Update : आज नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) लाल कांद्याची 71 हजार, सोलापूर बाजारात 49 हजार क्विंटलची आवक झाली, तर आज कांद्याला कमीत कमी 02 हजार रुपयांपासून ते 05 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज 16 डिसेंबर 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लाल कांद्याला (Red Onion Market) सोलापूर बाजारात 2050 रुपये, बारामती बाजारात 04 हजार 500 रुपये, येवला अंदरसुल बाजारात 800 रुपये, लासलगाव बाजारात 2351 रुपये, नागपूर बाजारात 3300 रुपये, देवळा बाजारात 2200 रुपये दर मिळाला.

तर पुणे बाजारात लोकल कांद्याला (Local Kanda Market) 3600 रुपये, कामठी बाजारात 04 हजार 500 रुपये, कल्याण बाजारात नंबर एकच्या कांद्याला 2450 रुपये, तर शेवगाव बाजारात 1300 रुपये, दर मिळाला आणि जळगाव बाजारात पांढऱ्या कांद्याला 1625 रुपये तर नागपूर बाजारात 3500 रुपये, दर मिळाला. तर पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला 2400 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

16/12/2024
अहमदनगरनं. १क्विंटल416170030002450
अहमदनगरनं. २क्विंटल486120016001300
अहमदनगरनं. ३क्विंटल3283001100700
अकोला---क्विंटल1502250035003000
अमरावतीलालक्विंटल436100032002100
चंद्रपुर---क्विंटल515200045003250
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल2541130035502425
धुळेलालक्विंटल12120028602200
जळगावलोकलक्विंटल4100200025002300
जळगावलालक्विंटल561850025001875
जळगावपांढराक्विंटल4275020501625
कोल्हापूर---क्विंटल5363100040002300
मंबई---क्विंटल1854330030001650
नागपूरलोकलक्विंटल6400050004500
नागपूरलालक्विंटल2018230044003560
नागपूरपांढराक्विंटल2020200040003500
नाशिकलालक्विंटल7192886326622073
नाशिकपोळक्विंटल21000150034022400
पुणेलोकलक्विंटल14138152543252875
पुणेलालक्विंटल176200060004500
सांगलीलोकलक्विंटल4562100040002500
साताराहालवाक्विंटल198100032003200
सोलापूरलालक्विंटल4965310050002050
ठाणेनं. १क्विंटल3320036003400
ठाणेनं. २क्विंटल3200026002300
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)205716
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डशेतीसोलापूरनाशिक