Join us

Kanda Market Update : नाशिक जिल्ह्यात लाल कांदा आवक वाढली, भाव काय मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 18:39 IST

Kanda Market Update : तर राज्यात जवळपास दीड लाख क्विंटल कांदा आवक झाली. तर नाशिकमध्ये सर्वाधिक आवक झाली.

Kanda Market Update :  आज नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) लाल कांद्याची 78 हजार क्विंटलची आवक झाली. तर लाल कांद्याला कमीत कमी 1500 रुपये पासून ते 2500 रूपांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर राज्यात जवळपास दीड लाख क्विंटल कांदा आवक झाली. 

आज 27 डिसेंबर 2024 रोजी लाल कांद्याला (Red Onion Market) लासलगाव बाजारात 2200 रुपये, येवला बाजारात 1850 रुपये, जळगाव बाजारात पंधराशे रुपये, सिन्नर बाजारात 2100 रुपये, चांदवड बाजारात 2080 रुपये, मनमाड बाजारात 02 हजार रुपये, तर इंदापूर बाजारात 2500 रुपये दर मिळाला.

तर पुणे बाजारात लोकल कांद्याची (Pune Kanda Market) 15 हजार क्विंटल आवक होऊन सरासरी 2400 रुपये, मंगळवेढा बाजारात 03 हजार रुपये, तर कामठी बाजारात 04 हजार रुपये दर मिळाला. तर पोळ कांद्याला नाशिक बाजारात 1850 रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात 2200 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

27/12/2024
अहमदनगरलोकलक्विंटल19830027001500
अहमदनगरलालक्विंटल707150032011850
अकोला---क्विंटल410100025002000
अमरावतीलालक्विंटल45070021001400
चंद्रपुर---क्विंटल250150025002000
धुळेलालक्विंटल117320023702100
जळगावलोकलक्विंटल1900190023002200
जळगावलालक्विंटल1515133925011850
कोल्हापूर---क्विंटल5128100040002000
मंबई---क्विंटल1065580028001800
नागपूरलोकलक्विंटल6350045004000
नाशिकलालक्विंटल7894672225052037
नाशिकपोळक्विंटल18331107526132025
पुणे---क्विंटल4492100031332333
पुणेलोकलक्विंटल15712160029502275
पुणेलालक्विंटल13740032002500
सांगलीलोकलक्विंटल474350037002100
सातारालोकलक्विंटल15200060004500
सोलापूर---क्विंटल26530030001500
सोलापूरलोकलक्विंटल10360036003000
ठाणेनं. १क्विंटल3200032002600
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)151503
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिकसोलापूर