Join us

Kanda Market Update : सोलापूर बाजारात दरात चढ-उतार सुरूच, लासलगावमध्ये काय भाव मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 16:52 IST

Kanda Market Update : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यातील बाजार समित्यात 94 हजार 523 क्विंटलची कांदा आवक झाली.

Kanda Market Update : आज नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) लाल कांद्याची 35 हजार तर सोलापूर बाजारात 31 हजार क्विंटलची आवक झाली. तर लाल कांद्याला कमीत कमी 1750 रुपयांपासून ते सरासरी 2500 रुपयांपर्यंत दर मिळाला. आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत 94 हजार 523 क्विंटलची कांदा आवक झाली.

आज 28 डिसेंबर 2024 रोजी च्या पनन मंडळाच्या अधिकृत माहिती नुसार लाल कांद्यालासोलापूर (Solapur Kanda Market) बाजारात 1900 रुपये, बारामती बाजारात 2500 रुपये, येवला बाजारात 2050 रुपये, लासलगाव विंचूर बाजारात 2300 नागपूर बाजारात 1800 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 2100 रुपये, तर भुसावळ बाजारात 2500 रुपये दर मिळाला. 

तर आज पुणे पिंपरी बाजारात (Pune Kanda Market) लोकल कांद्याला 02 हजार रुपये, मंगळवेढा बाजारात 03 हजार रुपये, तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला 2300 रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला 2200 रुपये दर मिळाला आणि अकोला बाजारात सर्वसाधारण कांद्याला 02 हजार रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

28/12/2024
अहमदनगरनं. १क्विंटल530250033002750
अहमदनगरनं. २क्विंटल500160024001950
अहमदनगरनं. ३क्विंटल51050015001200
अकोला---क्विंटल270150028002000
अमरावतीलालक्विंटल51060020001300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल195030022001250
धुळेलालक्विंटल42720023702100
जळगावलालक्विंटल2414143925312125
कोल्हापूर---क्विंटल5025100042002200
नागपूरलालक्विंटल500120024001800
नागपूरपांढराक्विंटल340140026002300
नाशिकलालक्विंटल3561665025852078
नाशिकपोळक्विंटल12266125028002201
पुणेलोकलक्विंटल642115027502125
पुणेलालक्विंटल371100036002500
सातारा---क्विंटल506100030002000
साताराहालवाक्विंटल198250035003500
सोलापूरलोकलक्विंटल9030033003000
सोलापूरलालक्विंटल3185820042001900
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)94523
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिकसोलापूर