Join us

Kanda Market Update : आज प्रजासत्ताक दिनी लाल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 20:27 IST

Kanda Market Update : आज प्रजासत्ताक दिनी लाल कांद्याला कुठे-काय भाव मिळाला, हे जाणून घेऊयात..

Kanda Market Update :  आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची  (Kanda Market) 22 हजार क्विंटलची आवक झाली. रविवार असल्याने अनेक बाजार समितीमध्ये लिलाव बंद असल्याने आवक कमी झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे आज लाल कांद्याला (Lal Kanda Bajarbhav) कमीत कमी 1800 रुपयांपासून 2750 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज रविवार 26 जानेवारी रोजी लाल कांद्याला (Republic Day Kanda Market) धाराशिव बाजारात सर्वाधिक 2750 रुपये, पारनेर बाजारात 1800 रुपये, भुसावळ बाजारात 2500 रुपये, राहता बाजारात 2200 रुपये दर मिळाला. तर आज कांद्याला कमीत कमी 1250 रुपयांपासून ते सरासरी 2750 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

पुणे पिंपरी बाजारात लोकल कांद्याला 1750 रुपये तर मंगळवेढा बाजारात 2370 रुपये दर मिळाला. सर्वसाधारण कांद्याला छत्रपती संभाजीनगर बाजारात 1250 रुपये तर दौंड-केडगाव बाजारात 2500 रुपये दर मिळाला. आज चिंचवड कांद्याला जुन्नर बाजारात 2500 रुपये असा सरासरी दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

26/01/2025
अहिल्यानगरलालक्विंटल1369045030502000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल183450020001250
धाराशिवलालक्विंटल61200035002750
जळगावलालक्विंटल30220028002500
पुणे---क्विंटल171570036002500
पुणेलोकलक्विंटल4100025001750
पुणेचिंचवडक्विंटल4691175031002650
सोलापूरलोकलक्विंटल1081026002370
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)22035

 

टॅग्स :कांदानाशिकमार्केट यार्डसोलापूरप्रजासत्ताक दिन २०२४