Join us

Kanda Market Update : संगमनेर, पुणे बाजारात काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 17:59 IST

Kanda Market Update : पुणे बाजारात लोकल कांद्याची 17 हजार क्विंटलची आवक होऊन सरासरी 2400 रुपये दर मिळाला.

Kanda Market Update :  आज लाल कांद्याला संगमनेर बाजारात (Sangmaner Kanda Market) सरासरी केवळ 825 रुपये, तर भुसावळ बाजारात 2500 रुपये दर मिळाला. पुणे बाजारात लोकल कांद्याची 17 हजार क्विंटलची आवक होऊन सरासरी 2400 रुपये दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला रामटेक बाजारात 2200 रुपये दर मिळाला. 

आज 29 डिसेंबर 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर बाजारात सर्वसाधारण कांद्याला (Kanda Market) 1500 रुपये, राहुरी बाजारात 1850 रुपये तर सातारा बाजारात 2500 रुपये दर मिळाला. तर लोकल कांद्याला पुणे खडकी बाजारात 02 हजार रुपये, पुणे पिंपरी बाजारात 2500 रुपये असा दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

 

29/12/2024
अहमदनगर---क्विंटल365810036001850
अहमदनगरलालक्विंटल3604001250825
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल314750025001500
जळगावलालक्विंटल10220030002500
नागपूरउन्हाळीक्विंटल20200024002200
पुणे---क्विंटल2047100037002500
पुणेलोकलक्विंटल17612152528252175
सातारा---क्विंटल208200030002500
सोलापूरलोकलक्विंटल1450032002740
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)27076
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डसोलापूरपुणे