Join us

Kanda Market Update : राज्यात 1 लाख कांद्याची आवक, लाल कांद्याला काय भाव मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 17:48 IST

Kanda Market Update : आज लाल कांद्याला सोलापूर आणि लासलगाव बाजारात काय भाव मिळाला, ते पाहुयात..

Kanda Market Update : आज सोलापूर बाजारात लाल कांद्याची (Red Onion Market) 24 हजार, नाशिक जिल्ह्यात 11 हजार तर अहमदनगर जिल्ह्यात 29 हजार क्विंटलची आवक झाली. आज लाल कांद्याला कमीत कमी पंधराशे रुपयांपासून ते 2300 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज 25 डिसेंबर 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिक माहितीनुसार सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याला 1800 रुपये, बारामती बाजारात 2500 रुपये, येवला अंदरसुल बाजारात 1550 रुपये, लासलगाव निफाड बाजारात 1925 रुपये, मनमाड बाजारात 1800 रुपये, भुसावळ बाजारात 2200 रुपये दर मिळाला. 

तर पुणे बाजारात लोकल कांद्याला (Pune Kanda Market) 2400 रुपये, मंगळवेढा बाजारात 2400 रुपये आणि नाशिक बाजारात पोळ कांद्याला 1800 रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात 1750 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

25/12/2024
अकलुज---क्विंटल34040035001800
कोल्हापूर---क्विंटल2929100037002000
अकोला---क्विंटल750150025002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल283050030001750
खेड-चाकण---क्विंटल6000150027002200
शिरुर---क्विंटल1547100031002000
सोलापूरलालक्विंटल2460120043001800
बारामतीलालक्विंटल310100033002500
येवला -आंदरसूललालक्विंटल200030020261550
धुळेलालक्विंटल17110016501500
लासलगाव - निफाडलालक्विंटल180490022421925
लासलगाव - विंचूरलालक्विंटल280080021511800
संगमनेरलालक्विंटल524250034111855
मनमाडलालक्विंटल300041524001800
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल204080020111650
पारनेरलालक्विंटल2397150032002300
भुसावळलालक्विंटल15200025002200
पुणेलोकलक्विंटल9142160032002400
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल7120028002000
मंगळवेढालोकलक्विंटल8230035002400
नाशिकपोळक्विंटल1357120027011800
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1350090025901750
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिकसोलापूर