Join us

Kanda Market : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याचे दर घसरले, आज काय दर मिळाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 17:37 IST

Kanda Market : राज्यातील कांदा मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याचे दर घसरले आहेत. पहा दर काय आहेत?

Kanda Market : आज नाशिक जिल्ह्यात  (Nashik Kanda Market) उन्हाळ कांद्याची ८९ हजार १२९ क्विंटल आवक झाली. सरासरी १३२८ रुपये दर मिळाला. यात लासलगाव बाजारात क्विंटल मागे १४७५ रुपये दर मिळाला. कालपेक्षा आज २५ रुपयांनी घट झाल्याचे पाहायला मिळाले. 

दुसरीकडे सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याला ११०० रुपये दर मिळाला. तर काल याच बाजारात १२०० रुपयांचा दर मिळाला होता. येवला बाजारात उन्हाळ कांद्याला ११५० रुपये, नाशिक बाजारात केवळ ९५० रुपये, सटाणा बाजारात १३८५ रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात १५०० रुपये, भुसावळ बाजारात ९०० रुपये, देवळा बाजारात १५७५ रुपये, तर रामटेक बाजारात १६०० रुपये दर मिळाला. 

तर लाल कांद्याला नागपूर बाजारात १४५० रुपये, धाराशिव बाजारात १८०० रुपये तर पुणे बाजारात लोकल कांद्याला १२५० रुपये, अमरावती फळ भाजीपाला मार्केटमध्ये १६५० रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

02/07/2025
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल1293130019001367
अकोला---क्विंटल20560019001400
अमरावतीलोकलक्विंटल250100023001650
चंद्रपुर---क्विंटल430160020001800
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल14644001500950
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल116125017001250
धाराशिवलालक्विंटल5180018001800
जळगावलोकलक्विंटल120080015501300
जळगावउन्हाळीक्विंटल277001000900
कोल्हापूर---क्विंटल279650022001200
मंबई---क्विंटल7473100019001450
नागपूरलोकलक्विंटल6100020001500
नागपूरलालक्विंटल237985018501494
नागपूरपांढराक्विंटल100060018001500
नागपूरउन्हाळीक्विंटल10140018001600
नाशिकउन्हाळीक्विंटल8912942517351328
पुणे---क्विंटल128255019501350
पुणेनं. १क्विंटल28840018501300
पुणेलोकलक्विंटल549585016001225
सांगलीलोकलक्विंटल164850021001300
सातारा---क्विंटल85100020001500
साताराहालवाक्विंटल150100017001700
सोलापूरलोकलक्विंटल5730018301200
सोलापूरलालक्विंटल879110023001100
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)138262 
टॅग्स :कांदानाशिकमार्केट यार्डशेती क्षेत्रसोलापूर