Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : राज्यात कांद्याची आवक किती झाली, आज काय दर मिळाले? वाचा सविस्तर 

Kanda Market : राज्यात कांद्याची आवक किती झाली, आज काय दर मिळाले? वाचा सविस्तर 

latest news kanda market todays 20 th august onion market prices in maharashtra | Kanda Market : राज्यात कांद्याची आवक किती झाली, आज काय दर मिळाले? वाचा सविस्तर 

Kanda Market : राज्यात कांद्याची आवक किती झाली, आज काय दर मिळाले? वाचा सविस्तर 

Kanda Market : आज कांद्याला कमीत कमी ९७५ रुपयांपासून सरासरी १८७५ रुपयांपर्यंत दर मिळाला. 

Kanda Market : आज कांद्याला कमीत कमी ९७५ रुपयांपासून सरासरी १८७५ रुपयांपर्यंत दर मिळाला. 

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market : आज २० ऑगस्ट रोजी राज्यातील कांदा बाजारामध्ये (Kanda Market) जवळपास दीड लाख क्विंटल कांद्याची आवक झाली. एकट्या नाशिक जिल्ह्यात जवळपास ९३ हजार क्विंटलची आवक झाली. कांद्याला कमीत कमी ९७५ रुपयांपासून सरासरी १८७५ रुपयांपर्यंत दर मिळाला. 
 
आज पिंपळगाव बाजारात  (Pimpalgaon Kanda Market) उन्हाळ कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तरी सरासरी १५५० रुपये, येवला बाजारात सरासरी १४०० रुपये, चांदवड बाजारात १४७० रुपये पारनेर बाजारात १५५०  रुपये, दिंडोरी बाजारात १५५० रुपये, रामटेक बाजारात १२०० रुपये तर देवळा बाजारात १४२५ रुपये दर मिळाला. 

तसेच सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याची १३ हजार क्विंटल आवक झाली. यावेळी कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ११०० रुपये दर मिळाला. धुळे बाजारात सरासरी १४५० रुपये तर नागपूर बाजारात १८७५ रुपये दर मिळाला. 

दुसरीकडे पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी १२०० रुपये तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला १८७५ रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

20/08/2025
कोल्हापूर---क्विंटल239450020001000
जालना---क्विंटल9072221600850
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल25193501600975
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल680180022002000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल4224110018001450
खेड-चाकण---क्विंटल600100017001400
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल171330021001500
कराडहालवाक्विंटल6040016001600
सोलापूरलालक्विंटल1362210023001100
धुळेलालक्विंटल19350015001450
नागपूरलालक्विंटल1500150020001875
हिंगणालालक्विंटल4160022001933
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल36060026001600
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल273350020001250
पुणेलोकलक्विंटल573360018001200
पुणे- खडकीलोकलक्विंटल570014001050
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल13140018001600
वडगाव पेठलोकलक्विंटल280110020001400
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल13020017001000
मंगळवेढालोकलक्विंटल11130018001400
कामठीलोकलक्विंटल6155020501800
नागपूरपांढराक्विंटल1580150020001875
येवलाउन्हाळीक्विंटल700030015971400
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल500035015381400
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल400060017611550
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1550030015601280
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल49120015811400
चांदवडउन्हाळीक्विंटल850062117361470
सटाणाउन्हाळीक्विंटल1371531516501350
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2250050021121550
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल548570016001425
पारनेरउन्हाळीक्विंटल1007130022001550
भुसावळउन्हाळीक्विंटल2190013001100
दिंडोरीउन्हाळीक्विंटल380130017511550
वैजापूर- शिऊरउन्हाळीक्विंटल173825015501200
रामटेकउन्हाळीक्विंटल11100014001200
देवळाउन्हाळीक्विंटल1045040015551425

 

Web Title: latest news kanda market todays 20 th august onion market prices in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.