Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : लासलगाव, सोलापूर कांदा मार्केटमध्ये सरासरी दर काय मिळतोय, वाचा सविस्तर 

Kanda Market : लासलगाव, सोलापूर कांदा मार्केटमध्ये सरासरी दर काय मिळतोय, वाचा सविस्तर 

Latest News Kanda Market Today, October 6, Solapur and Lasalgaon onion market rates | Kanda Market : लासलगाव, सोलापूर कांदा मार्केटमध्ये सरासरी दर काय मिळतोय, वाचा सविस्तर 

Kanda Market : लासलगाव, सोलापूर कांदा मार्केटमध्ये सरासरी दर काय मिळतोय, वाचा सविस्तर 

Kanda Market : आज ६ ऑक्टोबर रोजी राज्यातील सोलापूर आणि लासलगाव कांदा मार्केटमध्ये सारखेच भाव मिळाले.

Kanda Market : आज ६ ऑक्टोबर रोजी राज्यातील सोलापूर आणि लासलगाव कांदा मार्केटमध्ये सारखेच भाव मिळाले.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market :  आज लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी ५०० रुपये, तर सरासरी १०७५ रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी ४५० रुपये तर सरासरी १२५० रुपये दर मिळाला.

आज ६ ऑक्टोबर रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची एकूण २ लाख ३४ हजार क्विंटल आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात दीड लाख क्विंटल कांदा आला. येवला बाजारात सरासरी ९५० रुपये, सटाणा बाजारात ११७० रुपये, देवळा बाजारात ११२० रुपये दर मिळाला. 

सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी १०५० रुपये, नागपूर बाजारात सरासरी १४५० रुपये, पुणे बाजारात १००० रुपये, मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये १२०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

06/10/2025
अहिल्यानगर---क्विंटल3462001242900
अहिल्यानगरलोकलक्विंटल3503001400850
अमरावतीलोकलक्विंटल348100030002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल27196001100850
धुळेलालक्विंटल46040012101100
जळगावलोकलक्विंटल300070011001000
जळगावलालक्विंटल3923501500950
जालना---क्विंटल5123001500800
कोल्हापूर---क्विंटल730550020001000
मंबई---क्विंटल1770490015001200
नागपूरलोकलक्विंटल11152020201770
नागपूरलालक्विंटल1015115018001608
नागपूरपांढराक्विंटल960120016001500
नाशिकउन्हाळीक्विंटल14862831914521072
पुणेनं. १क्विंटल74830017001400
पुणेलोकलक्विंटल1172350016001050
पुणेचिंचवडक्विंटल1284580018101200
सांगली---क्विंटल50150020001750
सांगलीलोकलक्विंटल613650018001150
सातारा---क्विंटल250100018001400
साताराहालवाक्विंटल15060016001600
सोलापूरलोकलक्विंटल21510017751100
सोलापूरलालक्विंटल1906910023001050
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)234936 

Web Title : प्याज बाजार: लासलगाँव, सोलापुर प्याज बाजार औसत दर विस्तृत रिपोर्ट

Web Summary : महाराष्ट्र के बाजारों में प्याज की कीमतें अलग-अलग हैं। लासलगाँव में ₹1075 औसत दर है। सोलापुर के लाल प्याज का औसत ₹1050 है। कुल आवक: 2,34,936 क्विंटल। नाशिक 1.5 लाख क्विंटल के साथ आगे है।

Web Title : Onion Market: Lasalgaon, Solapur onion market average rates detailed report

Web Summary : Onion prices vary across Maharashtra markets. Lasalgaon sees ₹1075 average rate. Solapur's red onion averages ₹1050. Total arrival: 2,34,936 quintals. Nashik leads with 1.5 lakh quintals.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.