Join us

Kanda Market : आषाढी एकादशीला कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 16:12 IST

Kanda Market : आज आषाढी एकादशीच्या दिवशी कांद्याला कुठे काय भाव मिळाला. ते पाहुयात..

Kanda Market :    आज रविवार दिनांक ६ जुलै रोजी राज्यातील काही निवडक बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Market) २६ हजार क्विंटलची आवक झाली. यात पहिल्या अहिल्या, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सोलापूर, जळगाव या बाजार समिती यांचा समावेश आहे. आज कांद्याला कमीत कमी ८०० रुपयांपासून ते सरासरी १६०० रुपयापर्यंत दर मिळाला. 

आज उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) पारनेर बाजारात कमीत कमी १०० रुपये तर सरासरी १५०० रुपये, भुसावळ बाजारात कमीत कमी ८०० रुपये तरी सरासरी ०१ हजार रुपये तर वैजापूर शिवूर बाजारात सरासरी १२०० रुपये दर मिळाला. 

तर पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी ११५० रुपये, पुणे- पिंपरी बाजारात सरासरी १५०० रुपये, पुणे मोशी बाजारात १२०० रुपये तर मंगळवेढा बाजारात केवळ ८०० रुपयांचा दर मिळाला. 

तसेच जुन्नर आळेफाटा बाजारात चिंचवड कांद्याला कमीत कमी १००० रुपये तर सरासरी १६०० रुपये आणि राहता बाजारात सर्वसाधारण कांद्याला सरासरी १५०० रुपयांचा दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

06/07/2025
राहता---क्विंटल676850021001500
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल4020100020501600
पुणेलोकलक्विंटल863150018001150
पुणे- खडकीलोकलक्विंटल880015001150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5100020001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल49770017001200
मंगळवेढालोकलक्विंटल38001000800
पारनेरउन्हाळीक्विंटल468810020001500
भुसावळउन्हाळीक्विंटल1580012001000
वैजापूर- शिऊरउन्हाळीक्विंटल186820016501200
टॅग्स :कांदाआषाढी एकादशी २०२५मार्केट यार्डनाशिक