Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Bajarbhav : राज्यातील 'हे' मार्केट लाल कांद्यासाठी फेमस, आज काय दर मिळाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 17:24 IST

Kanda Bajarbhav : लाल कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात दाखल होऊ लागला आहे. आज जवळपास पावणेदोन लाख क्विंटल कांदा आवक झाली. 

Kanda Bajarbhav : कांद्याच्या बाजाराची परिस्थिती अद्यापही बिकट आहे. उन्हाळ कांद्याची आवक संपल्यात जमा आहे, मात्र दुसरीकडे लाल कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात दाखल होऊ लागला आहे. आज जवळपास पावणेदोन लाख क्विंटल कांदा आवक झाली. 

आज सहा जानेवारी रोजी लाल कांद्याला सोलापूर बाजारात सरासरी एक हजार रुपये, लासलगाव मार्केटला कमीत कमी ७५१ रुपये तर सरासरी १५५० रुपये, देवळा बाजारात १५५० रुपये, भुसावळ बाजारात केवळ ८०० रुपये, नागपूर बाजारात १८७५ रुपये तर धुळे बाजारात १६०० रुपये दर मिळाला. 

त्याचबरोबर लोकल कांद्याला पुणे बाजारात सरासरी १२५० रुपये तर कल्याण बाजारात नंबर एकच्या कांद्याला १९०० रुपये, पिंपळगाव बसवंत मार्केटला उन्हाळ कांद्याला १४०० रुपये तर पोळ कांद्याला १४५० रुपये दर मिळाला. तसेच रामटेक आणि देवळा बाजारात उन्हाळ कांद्याला अनुक्रमे १३०० रुपये आणि १ हजार रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

06/01/2026
अकोला---क्विंटल42060020001400
अमरावतीलालक्विंटल40860026001600
चंद्रपुर---क्विंटल700150027002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल281960017001150
धुळेलालक्विंटल216370019001600
जळगावलालक्विंटल205001000800
कोल्हापूर---क्विंटल515050023001100
मंबई---क्विंटल11385100023001650
नागपूरलोकलक्विंटल20204025402290
नागपूरलालक्विंटल1800150020001875
नागपूरपांढराक्विंटल1000150020001875
नागपूरउन्हाळीक्विंटल13110015001300
नाशिकलालक्विंटल3341434817201442
नाशिकउन्हाळीक्विंटल272541016721270
नाशिकपोळक्विंटल1890040020991450
पुणे---क्विंटल430960021501500
पुणेलोकलक्विंटल1971686717001283
सांगलीलोकलक्विंटल543660022001400
सातारा---क्विंटल95100020001500
सातारालोकलक्विंटल2250020001500
साताराहालवाक्विंटल24950015001500
सोलापूरलालक्विंटल6204010023001000
ठाणेनं. १क्विंटल3180020001900
ठाणेनं. २क्विंटल3600800700
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)172810
English
हिंदी सारांश
Web Title : Onion Market: Red onion rates vary across Maharashtra markets today.

Web Summary : Red onion arrivals surge as prices fluctuate. Solapur sees ₹1000 average, while Nagpur hits ₹1875. Overall, 172810 quintals arrived in state markets.
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकसोलापूरशेती क्षेत्र