Join us

Kanda Market : पुणे, मुंबई, कांदा मार्केटला काय दर मिळाले, वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 18:22 IST

Kanda Market : आज १० सप्टेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची ०१ लाख ९५ हजार ३२४ क्विंटल आवक झाली.

Kanda Market : आज १० सप्टेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची ०१ लाख ९५ हजार ३२४ क्विंटल आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात सव्वा लाख क्विंटल ची आवक झाली. लासलगाव बाजारात कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १२५१ रुपये दर मिळाला. 

येवला बाजारात सरासरी ९०० रुपये, नाशिक बाजारात १०५० रुपये, सिन्नर बाजारात ११५० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात १२०० रुपये, साक्री बाजारात १००० रुपये, रामटेक बाजारात १५०० रुपये देवळा बाजारात ११५० रुपये, उमराणे बाजारात १२०० रुपये दर मिळाला. 

तसेच लाल कांद्याला धाराशिव बाजारात सरासरी १०५० रुपये, नागपूर बाजारात १४५० रुपये, शिरपूर बाजारात ९०० रुपये तर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सरासरी १३०० रुपये दर मिळाला. पुणे बाजारात लोकल कांद्याला १०५० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

10/09/2025
अकलुज---क्विंटल38520016001000
कोल्हापूर---क्विंटल491850018001000
अकोला---क्विंटल50360016001200
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल340180030002200
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल9998100016001300
खेड-चाकण---क्विंटल75080015001200
सातारा---क्विंटल436100020001500
कराडहालवाक्विंटल7550016001600
धाराशिवलालक्विंटल6650016001050
नागपूरलालक्विंटल1820100016001450
शिरपूरलालक्विंटल4051511300900
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल30980030001900
पुणेलोकलक्विंटल1060750016001050
पुणे- खडकीलोकलक्विंटल11130013001300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1580018001300
वडगाव पेठलोकलक्विंटल250100018001400
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल15020015001000
मंगळवेढालोकलक्विंटल24510020001300
कामठीलोकलक्विंटल16151020101760
कल्याणनं. १क्विंटल3140015001450
कल्याणनं. २क्विंटल3110013001200
नागपूरपांढराक्विंटल2000150020001875
येवलाउन्हाळीक्विंटल70001811340900
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल40002501231950
नाशिकउन्हाळीक्विंटल294126013511050
लासलगावउन्हाळीक्विंटल867650016701251
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1244650016401275
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1250020014561050
सिन्नरउन्हाळीक्विंटल149910013501150
संगमनेरउन्हाळीक्विंटल527820018011000
मनमाडउन्हाळीक्विंटल220030012241000
सटाणाउन्हाळीक्विंटल1284520020001100
कोपरगावउन्हाळीक्विंटल721650014901125
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1710040017251200
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल453060013121000
पारनेरउन्हाळीक्विंटल1032620019001000
साक्रीउन्हाळीक्विंटल1418055012851000
भुसावळउन्हाळीक्विंटल2180012001100
रामटेकउन्हाळीक्विंटल11140016001500
देवळाउन्हाळीक्विंटल625020015001150
उमराणेउन्हाळीक्विंटल1250050014501200
नामपूरउन्हाळीक्विंटल1000025014501100
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल1050020014001100
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिकपुणे