Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : नाशिकपेक्षा अमरावती फळ- भाजीपाला मार्केटमध्ये कांद्याला समाधानकारक दर, वाचा सविस्तर 

Kanda Market : नाशिकपेक्षा अमरावती फळ- भाजीपाला मार्केटमध्ये कांद्याला समाधानकारक दर, वाचा सविस्तर 

Latest News Kanda Market Satisfactory price of onions in Amravati market compared to Nashik, read in detail | Kanda Market : नाशिकपेक्षा अमरावती फळ- भाजीपाला मार्केटमध्ये कांद्याला समाधानकारक दर, वाचा सविस्तर 

Kanda Market : नाशिकपेक्षा अमरावती फळ- भाजीपाला मार्केटमध्ये कांद्याला समाधानकारक दर, वाचा सविस्तर 

Kanda Market : आज शनिवार दि. २३ ऑगस्ट रोजी राज्यातील कांदा बाजारात काय दर मिळाले ते पाहुयात....

Kanda Market : आज शनिवार दि. २३ ऑगस्ट रोजी राज्यातील कांदा बाजारात काय दर मिळाले ते पाहुयात....

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market : आज २३ ऑगस्ट रोजी लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला(Unhal Kanda Market) कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी १५०० रुपये दर मिळाला. तर जवळपास ७ हजार ८५० क्विंटलची आवक या बाजारात झाली. दुसरीकडे सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ११०० रुपये दर मिळाला. 

आज जवळपास ८२ हजार ८१२ क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) सर्वाधिक ३९ हजार क्विंटलची उन्हाळ कांदा आवक झाली. उन्हाळ कांद्याला येवला बाजारात सरासरी १२५० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात १४७५ रुपये, भुसावळ बाजारात १३०० रुपये तर लासलगाव विंचूर बाजारात १४५० रुपये दर मिळाला. 

दुसरीकडे जालना बाजारात लोकल कांद्याला १००० रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये १६५० रुपये, पुणे पिंपरी बाजारात १५०० रुपये मंगळवेढा बाजारात १५५० रुपये तर शेवगाव बाजारात नंबर एकच्या कांद्याला १६५०  रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

23/08/2025
कोल्हापूर---क्विंटल645150021001100
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल19453651550958
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल360200027002200
कराडहालवाक्विंटल9950013001300
सोलापूरलालक्विंटल2133310022001100
धुळेलालक्विंटल371174521602120
शिरपूरलालक्विंटल9025015251050
वडूजलालक्विंटल50100020001500
जालनालोकलक्विंटल97240021001000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल37070026001650
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल590350017001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल20100020001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल72860015001050
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल252001600900
मंगळवेढालोकलक्विंटल2820020101550
शेवगावनं. १क्विंटल1290140019001650
शेवगावनं. २क्विंटल193080013001150
शेवगावनं. ३क्विंटल1220300700500
येवलाउन्हाळीक्विंटल500031614501250
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल200035015411350
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल788960016021450
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल59320015101400
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1800040019121475
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल614070016001325
भुसावळउन्हाळीक्विंटल5100013001300

Web Title: Latest News Kanda Market Satisfactory price of onions in Amravati market compared to Nashik, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.