Join us

Kanda Market Update : 31 डिसेंबरला लाल कांदा दरात फरक पडला, वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 22:32 IST

Kanda Market Update : तर राज्यात जवळपास दोन लाख तीस हजार क्विंटलची आवक झाली.

Kanda Market Update : आज लाल कांद्याची (Lal Kanda Bajarbhav) सोलापूर बाजारात 36 हजार, नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Bajarbhav) एक लाख क्विंटल तर अहिल्यानगर जिल्ह्यात 15 हजार क्विंटलची आवक झाली. तर राज्यात जवळपास दोन लाख तीस हजार क्विंटलची आवक झाली. आज लाल कांद्याला कमीत कमी 1400 रुपयांपासून ते 2650 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज 31 डिसेंबर 2024 रोजी सोलापूर बाजारात लाल कांद्याला 02 हजार रुपये, लासलगाव बाजारात 2700 रुपये, जळगाव बाजारात 1687 रुपये, सिन्नर बाजारात 2650 रुपये, चांदवड बाजारात 2400 रुपये, देवळा बाजारात 2575 रुपये दर मिळाला. 

पुणे बाजारात लोकल कांद्याला 2550 रुपये, मलकापूर बाजारात 2100 रुपये, वडगाव पेठ बाजारात 2600 रुपये तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला 2650 रुपये दर मिळाला आणि नाशिक बाजारात पोळ कांद्याला 2600 रुपये, तर पिंपळगाव बसवंत बाजारात 2550 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

31/12/2024
अहमदनगर---क्विंटल610920034001800
अहमदनगरलालक्विंटल1593173331112333
अकोला---क्विंटल485200032002500
अमरावतीलालक्विंटल44480020001400
बुलढाणालोकलक्विंटल217150024002100
चंद्रपुर---क्विंटल877150025002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल3410120027001950
धुळेलालक्विंटल90050027002400
जळगावलोकलक्विंटल1600220027002500
जळगावलालक्विंटल2367124623211796
कोल्हापूर---क्विंटल2424100038002000
कोल्हापूरलोकलक्विंटल330180035002600
मंबई---क्विंटल6162100035002250
नागपूरलोकलक्विंटल4250035003000
नागपूरलालक्विंटल1806220031502788
नागपूरपांढराक्विंटल1000160030002650
नाशिकलालक्विंटल10355980428992456
नाशिकपोळक्विंटल19820120030762575
पुणे---क्विंटल2186100033002525
पुणेलोकलक्विंटल10699154031002330
पुणेचिंचवडक्विंटल10694170040103300
सांगलीलोकलक्विंटल182650037002100
सातारा---क्विंटल40100030002000
साताराहायब्रीडक्विंटल198100056512450
साताराहालवाक्विंटल150200030003000
सोलापूरलालक्विंटल3687130042002000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)230109
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिकसोलापूर