Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : पुणे, नाशिक, सोलापूर जिल्ह्यात कांद्याला काय दर मिळाला, वाचा सविस्तर 

Kanda Market : पुणे, नाशिक, सोलापूर जिल्ह्यात कांद्याला काय दर मिळाला, वाचा सविस्तर 

Latest News Kanda Market Read in detail what price onion got in Pune, Nashik, Solapur districts | Kanda Market : पुणे, नाशिक, सोलापूर जिल्ह्यात कांद्याला काय दर मिळाला, वाचा सविस्तर 

Kanda Market : पुणे, नाशिक, सोलापूर जिल्ह्यात कांद्याला काय दर मिळाला, वाचा सविस्तर 

Kanda Market : आज २ सप्टेंबर रोजी राज्यात जवळपास दीड लाख क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात १ लाख क्विंटलहून अधिक आवक झाली.

Kanda Market : आज २ सप्टेंबर रोजी राज्यात जवळपास दीड लाख क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात १ लाख क्विंटलहून अधिक आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market :  आज २ सप्टेंबर रोजी राज्यात जवळपास दीड लाख क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात १ लाख क्विंटलहून अधिक आवक झाली. तर लासलगाव बाजारात कांद्याला कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी १३५० रुपये दर मिळाला. 

येवला बाजारात उन्हाळ कांद्याला सरासरी ११०० रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी १३०० रुपये दर मिळाला. तर भुसावळ बाजारात १ हजार रुपये, रामटेक बाजारात १६०० रुपये दर मिळाला. 

तसेच सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ११५० रुपये तर जळगाव बाजारात सरासरी ८१२ रुपये दर मिळाला. दुसरीकडे पुणे पिंपरी बाजारात १३५० रुपये तर मलकापूर बाजारात केवळ ५०० रुपये दर मिळाला. 

आज दर काय मिळाले (बाजार समिती निहाय)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

02/09/2025
अकोला---क्विंटल29460015001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल20612501300775
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल180150030002200
खेड-चाकण---क्विंटल20070015001200
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल119130017501350
सातारा---क्विंटल211100017001350
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल7972100017001350
कराडहालवाक्विंटल7570016001600
फलटणहायब्रीडक्विंटल177420014601000
सोलापूरलालक्विंटल1237010023001150
जळगावलालक्विंटल6373121300812
नागपूरलालक्विंटल1800100015001375
हिंगणालालक्विंटल14130020001766
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल224550017001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल10120015001350
पुणे-मोशीलोकलक्विंटल80560015001050
मलकापूरलोकलक्विंटल4704001150500
कामठीलोकलक्विंटल8152020201770
नागपूरपांढराक्विंटल1000150020001875
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल400030014501100
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल450060015501350
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1250020014851110
सिन्नरउन्हाळीक्विंटल155410013201100
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल88020013601200
कळवणउन्हाळीक्विंटल2050040017501101
मनमाडउन्हाळीक्विंटल450040014501300
सटाणाउन्हाळीक्विंटल1380030016001275
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1800040018411300
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल479580015511130
भुसावळउन्हाळीक्विंटल2680012001000
रामटेकउन्हाळीक्विंटल11150018001600
राहताउन्हाळीक्विंटल688065017001150
नामपूरउन्हाळीक्विंटल1103125014601200
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल1200030015051300

Web Title: Latest News Kanda Market Read in detail what price onion got in Pune, Nashik, Solapur districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.