Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : आजही सोलापूरसह लासलगाव कांदा मार्केटमध्ये दर घसरले, वाचा काय मिळतोय दर 

Kanda Market : आजही सोलापूरसह लासलगाव कांदा मार्केटमध्ये दर घसरले, वाचा काय मिळतोय दर 

Latest News kanda Market Prices of onion in Lasalgaon market including Solapur have dropped, see Kanda bajarbhav | Kanda Market : आजही सोलापूरसह लासलगाव कांदा मार्केटमध्ये दर घसरले, वाचा काय मिळतोय दर 

Kanda Market : आजही सोलापूरसह लासलगाव कांदा मार्केटमध्ये दर घसरले, वाचा काय मिळतोय दर 

Kanda Market : मागील दीड महिन्यांपासून कांदा बाजार भाव (Kanda Bajarbhav) सातत्याने घसरण सुरूच आहे.

Kanda Market : मागील दीड महिन्यांपासून कांदा बाजार भाव (Kanda Bajarbhav) सातत्याने घसरण सुरूच आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market :  दीड महिन्यांपासून कांदा बाजारभाव (Kanda Bajarbhav) सातत्याने घसरण सुरूच आहे. आज जवळपास एक लाख साठ हजार क्विंटल कांद्याचे आवक झाली. सोलापूर बाजारात 1200 रुपये क्विंटल, तर लासलगाव बाजारात 1250 रुपयांचा दर मिळाला. म्हणजेच 24 तासात सोलापूर बाजारात 100 रुपये तर लासलगाव बाजारात 75 रुपयांची घसरण दिसून आली. 

आज 21 मार्च रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लाल कांद्याला (Lal Kanda Market) येवला बाजारात 1150 रुपये, जळगाव बाजारात 1000 रुपये, सिन्नर बाजारात 1275 रुपये, मनमाड बाजारात 1150 रुपये, देवळा बाजारात 1200 रुपये दर मिळाला. 

तसेच पुणे बाजारात लोकल कांद्याला (Local Kanda Market) 1200 रुपये, मंगळवेढा बाजारात 02 हजार रुपये, तसेच येवला बाजारात उन्हाळ कांद्याला 1200 रुपये, कळून बाजारात 1300 रुपये, लासलगाव बाजारात 1450 रुपये, मनमाड बाजारात 1300 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1400 रुपये, गंगापूर बाजारात 1335 रुपये, देवळा, राहता बाजारात अनुक्रमे तेराशे रुपये दर मिळाला.

वाचा आज कुठं काय भाव मिळाला?

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

21/03/2025
अकलुज---क्विंटल32530019001300
कोल्हापूर---क्विंटल592860017001200
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल366120020001500
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1031590017001300
खेड-चाकण---क्विंटल200140018001500
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल318550119001400
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल8181100020101750
सोलापूरलालक्विंटल2494520020301200
येवलालालक्विंटल300030013681150
येवला -आंदरसूललालक्विंटल200020012891150
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल50760018001200
लासलगाव - निफाडलालक्विंटल57280014001300
जळगावलालक्विंटल168440015001000
सिन्नरलालक्विंटल398630013821275
चांदवडलालक्विंटल620080015031230
मनमाडलालक्विंटल250040014001150
भुसावळलालक्विंटल51100015001300
देवळालालक्विंटल90050013551200
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल476760019001250
पुणेलोकलक्विंटल1304070017001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल13160017001650
पुणे-मोशीलोकलक्विंटल4353001400850
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल43970016001200
मंगळवेढालोकलक्विंटल11120015501400
कामठीलोकलक्विंटल20150025002000
कल्याणनं. १क्विंटल3140020001700
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल400040015161250
येवलाउन्हाळीक्विंटल700030013801200
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल400030014701250
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल3450100016001425
कळवणउन्हाळीक्विंटल952550015501301
मनमाडउन्हाळीक्विंटल50050015011300
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1200040017601400
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल2706100015001350
पारनेरउन्हाळीक्विंटल1007650018001400
गंगापूरउन्हाळीक्विंटल155070514951335
देवळाउन्हाळीक्विंटल780055014201300
राहताउन्हाळीक्विंटल332640017001300

Web Title: Latest News kanda Market Prices of onion in Lasalgaon market including Solapur have dropped, see Kanda bajarbhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.