Join us

Kanda Market : लासलगाव, पिंपळगावसह सोलापूर बाजारात कांद्याला चमक आली, वाचा आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 18:06 IST

Kanda Market : आज 09 जून रोजी राज्यातील बाजारात काय भाव मिळाला हे पाहुयात.

Today Kanda Market :कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभावातून (Kanda Market) दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून कांदा बाजार भाव समाधानकारक असल्याचे चित्र आहे.

महत्त्वाचं म्हणजे नाशिक जिल्ह्यातील (Nashik Kanda Market) बहुतांश बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात सुधारणा होत आहे. उन्हाळ कांद्याला सरासरी 1300 ते 1400 रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. आज 09 जून रोजी राज्यातील बाजारात काय भाव मिळाला हे पाहुयात.

आज नाशिक जिल्ह्यात (Unhal Kanda Market) उन्हाळ कांद्याची 94 हजार क्विंटलची आवक झाली. यात लासलगाव (Lasalgoan Kanda Bajarbhav) बाजारात कमीत कमी सहाशे रुपये तर सरासरी 1600 रुपयांचा दर मिळाला. अनुक्रमे येवला बाजारात सरासरी 1350 रुपये, नाशिक बाजारात 900 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1650 रुपये, सिन्नर बाजारात 1400 रुपये तर देवळा बाजारात 1575 रुपये दर मिळाला. 

तर दुसरीकडे लाल कांद्याला सोलापूर बाजारात सरासरी 1100 रुपये, धुळे बाजारात 800 रुपये नागपूर बाजारात 1600 रुपये, भुसावळ बाजारात 1200 रुपये असा दर मिळतो आहे. तर पुणे बाजारात देखील लोकल कांदा दरात वाढ झाली असून आज 1300 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

वाचा सविस्तर बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

09/06/2025
अहिल्यानगरनं. १क्विंटल365120021001200
अहिल्यानगरनं. २क्विंटल35880010001000
अहिल्यानगरनं. ३क्विंटल377300700700
अहिल्यानगरलोकलक्विंटल1702001400800
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल473510020001200
अमरावतीलोकलक्विंटल37560021001350
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल249360015001050
धुळेलालक्विंटल2288610850800
धुळेउन्हाळीक्विंटल9560120018001500
जळगावलोकलक्विंटल220070015561250
जळगावलालक्विंटल23100013001200
कोल्हापूर---क्विंटल417050021001200
मंबई---क्विंटल1518480017001250
नागपूरलोकलक्विंटल20110015001300
नागपूरलालक्विंटल1726125019001683
नागपूरपांढराक्विंटल1001115016501525
नाशिकउन्हाळीक्विंटल9498030118921345
पुणेनं. १क्विंटल43630017001050
पुणेलोकलक्विंटल787770017671233
सांगली---क्विंटल40100020001500
सांगलीलोकलक्विंटल249150018001150
सातारा---क्विंटल291100018001400
साताराहालवाक्विंटल4850016001600
सोलापूरलोकलक्विंटल11440020001300
सोलापूरलालक्विंटल937710026001100
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)160699 
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकसोलापूर