Join us

Kanda Market : नाशिकच्या 'या' बाजारात कांदा दरात सुधारणा, वाचा 16 जुलैचे कांदा बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 19:40 IST

Kanda Market : आज १६ जुलै रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची ०१ लाख ९७ हजार क्विंटलची आवक झाली.

Kanda Market : आज १६ जुलै रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची ०१ लाख ९७ हजार क्विंटलची आवक झाली. यात लासलगाव बाजारात कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी १५०० रुपये दर मिळाला. तर पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी १४०० रुपये दर मिळाला. 

तसेच येवला बाजारात सरासरी ११०० रुपये, कळवण बाजारात १२५१ रुपये, गंगापूर बाजारात १४१० रुपये तर देवळा बाजारात १३८० रुपये दर मिळाला. तसेच पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तरी सरासरी ११५० रुपये, मंगळवेढा बाजारात सरासरी १४०० रुपये तर सांगली फळे भाजीपाला बाजारात ११५० रुपये दर मिळाला. 

दुसरीकडे सोलापूर बाजारात लाल कांद्याची ७ हजार ५४७ क्विंटलची आवक होऊन कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ११०० रुपये दर मिळाला. जळगाव बाजारात सरासरी ८०० रुपये, नागपूर बाजारात १४५० रुपये तर धाराशिव या बाजारात १४०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

16/07/2025
अकलुज---क्विंटल20520015001000
कोल्हापूर---क्विंटल166050020001200
अकोला---क्विंटल16060017001300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल14183501350850
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल594160020001800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल7264100017001350
खेड-चाकण---क्विंटल1000100017001500
सातारा---क्विंटल88100020001500
सोलापूरलालक्विंटल754710020001100
जळगावलालक्विंटल7453501277800
धाराशिवलालक्विंटल16100018001400
नागपूरलालक्विंटल180070017001450
हिंगणालालक्विंटल6150020001766
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल31870021001400
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल212750018001150
पुणेलोकलक्विंटल526350018001150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल9170018001750
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल245001400800
मंगळवेढालोकलक्विंटल8710016001400
कामठीलोकलक्विंटल5100020001500
बारामती-जळोचीनं. १क्विंटल36740018001300
कल्याणनं. १क्विंटल3150017001600
नागपूरपांढराक्विंटल100060016001350
येवलाउन्हाळीक्विंटल800040014261100
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल400040015001200
नाशिकउन्हाळीक्विंटल347027516501050
लासलगावउन्हाळीक्विंटल1807460021121500
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1587260018151500
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1000040018001100
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल59620014111225
कळवणउन्हाळीक्विंटल670050022751251
चांदवडउन्हाळीक्विंटल723550116501350
मनमाडउन्हाळीक्विंटल180050015161300
सटाणाउन्हाळीक्विंटल1065039516051280
कोपरगावउन्हाळीक्विंटल883250015861225
नेवासा -घोडेगावउन्हाळीक्विंटल2402130016001000
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1520040021001400
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल398070015001240
साक्रीउन्हाळीक्विंटल1615080015501200
भुसावळउन्हाळीक्विंटल4290012001000
गंगापूरउन्हाळीक्विंटल272051015551410
वैजापूर- शिऊरउन्हाळीक्विंटल130825014501250
रामटेकउन्हाळीक्विंटल9150018001600
देवळाउन्हाळीक्विंटल700025016501380

 

टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकसोलापूरशेती क्षेत्र