Join us

Kanda Market Update : राज्यातील कांदा दरात घसरण सुरूच, आज काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 17:15 IST

Kanda Market Update : आज फेब्रुवारीच्या आठवड्याच्या शेवटी म्हणजेच रविवार 9 फेब्रुवारी रोजी 13200 क्विंटल कांद्याचे आवक झाली.

Kanda Market Update : राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण (Kanda Market Down) सुरूच आहे. आज फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी म्हणजेच रविवार 9 फेब्रुवारी रोजी 13200 क्विंटल कांद्याचे आवक झाली. तर कांद्याला कमीत कमी 1200 रुपयांपासून ते 2400 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज पुणे बाजारात लोकल कांद्याची (Local Kanda Market) 19 हजार क्विंटलची आवक होऊन कमीत कमी 1500 रुपये तर सरासरी 2250 रुपये, पुणे पिंपरी बाजारात कमीत कमी 1 हजार रुपये तर सरासरी 1800 रुपये, पुणे-मोशी बाजारात कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 1400 रुपये आणि मंगळवेढा बाजारात कमीत कमी 900 रुपये तर सरासरी 2400 रुपये दर मिळाला. 

दुसरीकडे छत्रपती संभाजी नगर बाजारात सर्वसाधारण कांद्याला कमीत कमी 600 रुपये तर सरासरी 1200 रुपये दौंड केडगाव बाजारात कमीत कमी 600 रुपये तर सरासरी 2500 रुपये, सातारा बाजारात कमीत कमी 700 रुपये, तर सरासरी 1750 रुपये आणि राहता बाजारात कमीत कमी 450 रुपये तर सरासरी 2300 इतका दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

09/02/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल321060028001200
दौंड-केडगाव---क्विंटल357460033002500
सातारा---क्विंटल28270028001750
राहता---क्विंटल129045032002300
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल4501100033502250
पुणेलोकलनग19494150030002250
पुणे- खडकीलोकलक्विंटल5130020001650
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5100026001800
पुणे-मोशीलोकलक्विंटल30250023001400
मंगळवेढालोकलक्विंटल3190030002400
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डकृषी योजनानाशिक