Join us

Kanda Market : ऑगस्टच्या पहिल्या दिवशी कांद्याला क्विंटलमागे काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 17:46 IST

Kanda Market : कांदा दराचा प्रश्न अधिकच बिकट होत चालला असून आज १ ऑगस्ट रोजी काय दर मिळाले ते पाहुयात

Kanda Market : कांदा दराचा प्रश्न अधिकच बिकट होत चालला असून तब्बल तिसऱ्या महिन्यात दरात घसरण (Kanda Market Down) झाली आहे. आज ऑगस्टच्या पहिल्या दिवशी लासलगाव बाजारात कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १२७० रुपये दर मिळाला. तर राज्यातील बाजाराचा विचार केला तर सरासरी १४५० रुपयांचा दर मिळाला आहे. 

आज १ ऑगस्ट रोजी राज्यातील बाजारात सायंकाळी पाच वाजेपर्यंत १ लाख ४३ हजार ५३० क्विंटल कांद्याची आवक झाली. यात १ लाख क्विंटल कांदा एकट्या नाशिक जिल्ह्यातील (Nashik Kanda Market) आहे.

तसेच उन्हाळ कांद्याला येवला बाजारात १०५१ रुपये, सिन्नर बाजारात १४७५ रुपये, पिंपळगाव बाजारात १३०० रुपये, भुसावळ बाजारात १ हजार रुपये, राहता बाजारात १३०० रुपये दर मिळाला. 

तर लाल कांद्याला धुळे बाजारात ९०० रुपये तर जळगाव बाजारात ८०० रुपये दर मिळाला. तसेच पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी ११०० रुपये, कर्जत बाजारात १००० रुपये, मंगळवेढा बाजारात १५०० रुपये दर मिळाला. 

आजच्या बाजारातील महत्वाचे 

  • चंद्रपूर - गंजवड बाजारात सर्वसाधारण कांद्याला सरासरी १८०० रुपये दर 
  • हिंगणा बाजारात लाल कांद्याला २००० रुपये दर 
  • जळगाव बाजार लाल कांद्याला सरासरी ८०० रुपये दर 

 

वाचा आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

01/08/2025
अकलुज---क्विंटल21530018001200
कोल्हापूर---क्विंटल279150018001000
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल240150020001800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1235390017001300
खेड-चाकण---क्विंटल20070015001400
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल5185100017501350
धुळेलालक्विंटल5885001310900
जळगावलालक्विंटल6803251300800
धाराशिवलालक्विंटल18140020001700
हिंगणालालक्विंटल5200020002000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल37060023001450
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल246245017501100
पुणेलोकलक्विंटल952850017001100
पुणे- खडकीलोकलक्विंटल780015001150
पुणे-मोशीलोकलक्विंटल40170015001100
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल20510015001000
वाईलोकलक्विंटल20100018001500
मंगळवेढालोकलक्विंटल2742016001500
कामठीलोकलक्विंटल17122617261476
कल्याणनं. १क्विंटल3140016001500
कल्याणनं. २क्विंटल3100012001100
येवलाउन्हाळीक्विंटल600040813421051
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल500040013151150
नाशिकउन्हाळीक्विंटल24222301351725
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल480050014701300
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1400035013761000
सिन्नरउन्हाळीक्विंटल189330013801275
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल61020013511200
कळवणउन्हाळीक्विंटल1020040017001050
चांदवडउन्हाळीक्विंटल870051816001330
मनमाडउन्हाळीक्विंटल130040013031150
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1800040018631300
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल517060013511175
भुसावळउन्हाळीक्विंटल1990012001000
देवळाउन्हाळीक्विंटल940020014251200
राहताउन्हाळीक्विंटल815850017001300
नामपूरउन्हाळीक्विंटल852030013551100
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल646040013551100
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकसोलापूरशेती क्षेत्र