Join us

Kanda Market : नाशिक जिल्ह्यात घसरले, पुणे, मुंबईत सावरले, कांद्याला काय मिळतोय दर? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 16:55 IST

Kanda Market : आज ०८ जुलै रोजी सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत राज्यातील बाजार समितीमध्ये ०१ लाख २४०४ क्विंटल झाली.

Kanda Market :  आज ०८ जुलै रोजी सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत राज्यातील बाजार समितीमध्ये ०१ लाख २४०४ क्विंटल झाली. आज नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) सरासरी १३५९ रुपये तर काल १३४३ रुपये असा सरासरी दर मिळाला होता. उन्हाळ आणि लाल कांद्याचे आजचे सविस्तर बाजार भाव पाहुयात. 

लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला सरासरी १४५० रुपये दर मिळाला आहे, काल हादर १४७० रुपये असा होता. 

तसेच सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी १२०० रुपये दर मिळाला आहे. कालही हाच दर मिळाला होता, बाजारात दर टिकून असल्याचे चित्र आहे. 

दुसरीकडे पिंपळगाव बसवंत बाजारात १४५० रुपये सरासरी दर मिळाला आहे. तर काल १४२५ रुपये असा दर मिळाला होता. 

त्यामानाने सर्वसाधारण कांद्याला चंद्रपूर गंजवड आणि मुंबईकांदा बटाटा मार्केटमध्ये चांगला दर मिळतो आहे. आज अनुक्रमे चंद्रपूर गंजवड बाजारात सरासरी १८०० रुपये तर मुंबईकांदा बटाटा मार्केटमध्ये १६०० रुपये दर मिळाला. 

तसेच पुणे-पिंपरी बाजारात लोकल कांद्याला सरासरी १९०० रुपये तर कल्याण बाजारात नंबर एकच्या कांद्याला १६५० रुपये दर मिळाला. तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला सरासरी १३५० रुपये दर मिळाला. 

वाचा बाजार समितीनिहाय कांद्याचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

08/07/2025
कोल्हापूर---क्विंटल231650020001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल7942001600900
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल530160020001800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल6972120020001600
खेड-चाकण---क्विंटल25080017001500
दौंड-केडगाव---क्विंटल144815019001300
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल109150020001300
सातारा---क्विंटल14100020001500
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल376090020501550
कराडहालवाक्विंटल7550018001800
सोलापूरलालक्विंटल690510024001200
नागपूरलालक्विंटल206070017001450
हिंगणालालक्विंटल9200020002000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल21070022001450
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3180020001900
पुणे-मोशीलोकलक्विंटल44560017001150
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल90080014911300
कल्याणनं. १क्विंटल3160017001650
कल्याणनं. २क्विंटल3140016001450
नागपूरपांढराक्विंटल200060016001350
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल400060014611275
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1150043016411150
सिन्नरउन्हाळीक्विंटल131730015811375
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल49320015721400
कळवणउन्हाळीक्विंटल1625045022051400
चांदवडउन्हाळीक्विंटल520054118011480
मनमाडउन्हाळीक्विंटल150030015801400
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1620040020051450
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल342560022001230
भुसावळउन्हाळीक्विंटल2480012001000
देवळाउन्हाळीक्विंटल480025016001425
राहताउन्हाळीक्विंटल790740019001300
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकपुणेमुंबईशेती क्षेत्र