Join us

Kanda market : सोमवारी 27 ऑक्टोबरला लासलगाव, सोलापूर कांदा मार्केटमध्ये काय दर मिळाले? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 18:30 IST

Kanda Market :

Kanda Market :   आज २७ ऑक्टोंबर रोजी लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १२८० रुपये दर मिळाला. तसेच पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १४०० रुपये दर मिळाला.

आज २७ ऑक्टोबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये ०१ लाख २० हजार ७३५ क्विंटल कांदा आवक झाली. सोलापूर बाजारात लाल कांदा कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ११०० रुपये, जळगाव बाजारात सरासरी ११३७ रुपये, नागपूर बाजारात १३२५ रुपये तर इंदापूर बाजारात ९०० रुपये दर मिळाला. 

तसेच पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १२५० रुपये, मंगळवेढा बाजारात १७०० रुपये, मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सरासरी १५०० रुपये तर सोलापूर बाजारात पांढऱ्या कांद्याला १६०० रुपये आणि नागपूर बाजारात १८०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

27/10/2025
कोल्हापूर---क्विंटल456450021001000
अकोला---क्विंटल33060018001300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल199170015001100
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल310150025001800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल12978110020001500
सातारा---क्विंटल215100018001400
राहता---क्विंटल294001151800
कराडहालवाक्विंटल198100020002000
सोलापूरलालक्विंटल2116710025001100
धुळेलालक्विंटल18635016501300
जळगावलालक्विंटल43750017921137
नागपूरलालक्विंटल700100014001325
इंदापूरलालक्विंटल2092002200900
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल21070018001250
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल318960022001400
पुणेलोकलक्विंटल1137050020001250
पुणे- खडकीलोकलक्विंटल158001000900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल10100016001300
पुणे-मोशीलोकलक्विंटल75770016001150
मंगळवेढालोकलक्विंटल11125023001700
बारामती-जळोचीनं. १क्विंटल53250020001600
शेवगावनं. १नग920140021001400
शेवगावनं. २नग13807001300700
शेवगावनं. ३नग1150200600600
सोलापूरपांढराक्विंटल120120032001600
नागपूरपांढराक्विंटल700160020001800
येवलाउन्हाळीक्विंटल400022515001000
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल200030013011000
लासलगावउन्हाळीक्विंटल436850116001280
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल267050015001300
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल380040015501250
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल800030013661170
सिन्नरउन्हाळीक्विंटल172620013611225
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल44520014011250
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल511210019001300
संगमनेरउन्हाळीक्विंटल319020020001100
चांदवडउन्हाळीक्विंटल420071216751290
मनमाडउन्हाळीक्विंटल150020012601100
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल630050018991400
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल2415100015401175
साक्रीउन्हाळीक्विंटल960060016001200
English
हिंदी सारांश
Web Title : Lasalgaon, Solapur onion market rates: October 27th report.

Web Summary : On October 27th, Lasalgaon market saw onion rates averaging ₹1280. Solapur's red onion averaged ₹1100, white onion ₹1600. State onion arrival: 1,20,735 quintals.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिकसोलापूर