Join us

Kanda Market : कांदा मार्केटमधून दिलासा नाहीच, आज 27 सप्टेंबर रोजीचे कांदा मार्केट पहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 17:50 IST

Kanda Market : आज शनिवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये एकूण ८५ हजार २६८ क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Market : आज शनिवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये एकूण ८५ हजार २६८ क्विंटल कांदा आवक झाली.  यामध्ये नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक साठ हजार क्विंटलची आवक झाली. साधारण कमीत कमी ७०० रुपयांपासून ते १३०० रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

येवला बाजारात सरासरी ८०१ रुपये, लासलगाव -निफाड बाजारात १०७५ रुपये, नाशिक बाजारात ९०० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजार ११५० रुपये, वैजापूर बाजारात १००० रुपये तर रामटेक बाजारात पंधराशे रुपये दर मिळाला. 

तसेच लाल कांद्याला जळगाव बाजारात ६८७ रुपये, धाराशिव बाजारात १५५० रुपये, नागपूर बाजारात १४२५ रुपये तर शिरपूर बाजारात ८०० रुपये दर मिळाला. वाई बाजारात लोकल कांद्याला सरासरी १५५० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

27/09/2025
अहिल्यानगरनं. १क्विंटल1730100014001150
अहिल्यानगरनं. २क्विंटल1020700900825
अहिल्यानगरनं. ३क्विंटल1250200600450
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल393910015001000
अकोला---क्विंटल23250014001100
अमरावतीलोकलक्विंटल37060024001500
चंद्रपुर---क्विंटल260150020001750
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल35203001300800
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल20730012001000
धाराशिवलालक्विंटल10150016001550
धुळेलालक्विंटल2001501150800
जळगावलालक्विंटल6923501025687
जळगावउन्हाळीक्विंटल1580010001000
कोल्हापूर---क्विंटल46414001600800
नागपूरलालक्विंटल1000100015001425
नागपूरपांढराक्विंटल680150020001825
नागपूरउन्हाळीक्विंटल8140016001500
नाशिकउन्हाळीक्विंटल6084531213901001
पुणेनं. १क्विंटल29030017001300
पुणेलोकलक्विंटल51575014501100
सांगलीलोकलक्विंटल358050017001100
सातारालोकलक्विंटल15100018001500
साताराहालवाक्विंटल24950018001800
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)85268 
English
हिंदी सारांश
Web Title : Onion Market Unrelieved: Check Today's Onion Market Rates, September 27

Web Summary : Maharashtra's onion market sees 85,268 quintals arrival, Nashik leading. Prices range from ₹700 to ₹1500, varying across markets like Yeola, Lasalgaon, and Nagpur. Local varieties also trade.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिकसोलापूर