Join us

Kanda Market : दिवाळी तोंडावर, कांदा दर काही वाढेनात, वाचा 10 ऑक्टोबरचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 17:34 IST

Kanda Market : आज १० ऑक्टोबर रोजी राज्यातील कांदा बाजारात काय दर मिळाले, ते पाहुयात..

Kanda Market : आज लासलगाव बाजारात ८ हजार ४५० क्विंटल कांद्याची आवक झाली. यामध्ये कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १०५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. नाशिक जिल्ह्यात जवळपास  ८२ हजार क्विंटलची आवक झाली. 

आज १० ऑक्टोबर रोजी राज्यात दीड लाख क्विंटलहून अधिक कांद्याची आवक झाली. यामध्ये पिंपळगाव बसवंत बाजारात सरासरी ११०० रुपये, देवळा बाजारात ९५० रुपये, पारनेर बाजारात १०७५ रुपये दर मिळाला. 

तसेच सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ९०० रुपये तर जळगाव बाजारात सरासरी केवळ ८७५ रुपये दर मिळाला. तर पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी ९०० रुपये तर अमरावती आणि कामठी सरासरी १९०० रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

10/10/2025
अकलुज---क्विंटल3912001800900
कोल्हापूर---क्विंटल49005001600800
अकोला---क्विंटल76560017001200
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1122080017001250
खेड-चाकण---क्विंटल40080014001200
दौंड-केडगाव---क्विंटल458815017001200
राहता---क्विंटल436740018001100
सोलापूरलालक्विंटल181471002100900
धुळेलालक्विंटल106240011101000
जळगावलालक्विंटल7143001475875
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल24080030001900
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल317050016501075
पुणेलोकलक्विंटल131993001500900
पुणे- खडकीलोकलक्विंटल347001100900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल11100013001150
पुणे-मोशीलोकलक्विंटल8205001300900
इस्लामपूरलोकलक्विंटल10050015001000
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल1122001200800
कामठीलोकलक्विंटल37154020401790
कल्याणनं. १क्विंटल3140015001450
कल्याणनं. २क्विंटल390013001100
सोलापूरपांढराक्विंटल194620032001500
येवलाउन्हाळीक्विंटल50002301461851
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल30002001053850
सिन्नरउन्हाळीक्विंटल28561001175950
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल9091001200950
चांदवडउन्हाळीक्विंटल97005001251950
मनमाडउन्हाळीक्विंटल150030011861000
सटाणाउन्हाळीक्विंटल121602001850975
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1500040017001100
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल57407001600940
पारनेरउन्हाळीक्विंटल920120020001075
भुसावळउन्हाळीक्विंटल1490012001000
देवळाउन्हाळीक्विंटल83401251100950
नामपूरउन्हाळीक्विंटल918020012051000
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल822720013951000
English
हिंदी सारांश
Web Title : Onion Market: Diwali Near, Onion Prices Stable, Oct 10 Market Rates

Web Summary : Despite Diwali, onion prices remain stable. Lasalgaon saw 8450 quintals arrive, averaging ₹1050/quintal. State arrivals exceeded 1.5 lakh quintals, with varying rates across markets like Pimpalgaon, Deola, and Solapur.
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकशेती क्षेत्रसोलापूर