Join us

Kanda Market : राज्यातील 'या' मार्केटला कांद्याला चांगला दर मिळतोय, वाचा 9 नोव्हेंबरचे कांदा मार्केट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 18:09 IST

Kanda Market : आज ०९ नोव्हेंबर रोजी म्हणजेच रविवारी राज्यातील कांदा बाजारात ५० हजार क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Market :  आज ०९ नोव्हेंबर रोजी म्हणजेच रविवारी राज्यातील कांदा बाजारात ५० हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये कमीत कमी ५०० रुपयांपासून सरासरी १४०० रुपयांपर्यंत दर मिळाला.

यामध्ये उन्हाळ कांद्याला अकोले बाजारात कमीत कमी २५० रुपये तर सरासरी १३०० रुपये, पारनेर बाजारात सरासरी १३५० रुपये तर भुसावळ बाजारात १२०० रुपये दर मिळाला.  

तसेच पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तरी सरासरी ११५० रुपये, पुणे पिंपरी बाजारात सरासरी १३०० रुपये, मंगळवेढा बाजारात केवळ ६०० रुपये दर मिळाला. 

धाराशिव बाजारात लाल कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी ११५० रुपये आणि जुन्नर आळेफाटा बाजारात चिंचवड कांद्याला सरासरी १५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

09/11/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल317060016001100
दौंड-केडगाव---क्विंटल320720018001300
सातारा---क्विंटल597100020001500
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल10031100018501500
धाराशिवलालक्विंटल12550018001150
पुणेलोकलक्विंटल1585150018001150
पुणे- खडकीलोकलक्विंटल427001200950
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल27100016001300
पुणे-मोशीलोकलक्विंटल70340016001000
मंगळवेढालोकलक्विंटल40200640600
अकोलेउन्हाळीक्विंटल81425017001300
पारनेरउन्हाळीक्विंटल1460820023001350
भुसावळउन्हाळीक्विंटल29100015001200
English
हिंदी सारांश
Web Title : Onion Market: Good rates in Maharashtra; November 9th market update

Web Summary : Maharashtra's onion market saw 50,000 quintals arrive on November 9th. Prices ranged from ₹500 to ₹1400. Junnar fetched ₹1500 for Chinchwad onions. Other markets varied.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिकपुणे