Join us

Kanda Market : लासलगाव कांदा मार्केटमध्ये चढ-उतार, वाचा 22 जुलै रोजीचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 17:06 IST

Kanda Market : आज २२ जुलै रोजी राज्यातील बाजारात ९५ हजार ८०२ क्विंटल कांद्याची (Kanda Marrket) आवक झाली.

Kanda Market :  आज २२ जुलै रोजी राज्यातील बाजारात ९५ हजार ८०२ क्विंटल कांद्याची (Kanda Marrket) आवक झाली. यात लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी ५५१ तर सरासरी १४५१ रुपये असा दर मिळाला. तर काल या बाजारात सरासरी १४२५ असा दर मिळाला होता. 

तसेच सिन्नर बाजारात सरासरी १२५० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात १३५० रुपये, भुसावळ बाजारात १००० रुपये, रामटेक बाजारात १५०० रुपये देवळा बाजारात १३५० रुपये तर राहता बाजारात १३०० रुपये असा दर मिळाला. 

आज सोलापूर बाजारात  (Solapur Kanda Market) लाल कांद्याला कमीत कमी १०० तर सरासरी ११०० रुपये, जळगाव बाजारात ८०५ रुपये, नागपूर बाजारात १५२५ रुपये, पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी ५०० तर सरासरी ११०० रुपये, जामखेड बाजारात सरासरी ९०० तर इस्लामपूर बाजारात १२०० रुपये दर मिळाला. 

वाचा बाजार समिती निहाय दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

22/07/2025
कोल्हापूर---क्विंटल258950017001000
अकोला---क्विंटल20450016001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल7953001400850
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल460170020001800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल7600100018001400
दौंड-केडगाव---क्विंटल194220018001300
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल100630018001300
कराडहालवाक्विंटल4850016001600
सोलापूरलालक्विंटल833010021001100
जळगावलालक्विंटल7083501377805
नागपूरलालक्विंटल138070017001525
पाथर्डीलालक्विंटल1291001625900
हिंगणालालक्विंटल1180020001900
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल369100021001550
पुणेलोकलक्विंटल874650017001100
पुणे- खडकीलोकलक्विंटल980013001050
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल890018001350
पुणे-मोशीलोकलक्विंटल56270016001150
जामखेडलोकलक्विंटल5451001700900
इस्लामपूरलोकलक्विंटल2580015001200
कामठीलोकलक्विंटल5165019501800
कल्याणनं. १क्विंटल3100015001250
नागपूरपांढराक्विंटल100060016001350
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल400035012811150
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1300045015011260
सिन्नरउन्हाळीक्विंटल137430013811250
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल69120013561200
मनमाडउन्हाळीक्विंटल150020014711260
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2070050020001350
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल492060016021225
भुसावळउन्हाळीक्विंटल2680012001000
परांडाउन्हाळीक्विंटल3950012501050
रामटेकउन्हाळीक्विंटल15140016001500
देवळाउन्हाळीक्विंटल786045015351350
राहताउन्हाळीक्विंटल521350017501300
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकसोलापूरशेती क्षेत्र