Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : नाशिकला लाल कांद्याची आवक किती होतेय, आज काय दर मिळाले? 

Kanda Market : नाशिकला लाल कांद्याची आवक किती होतेय, आज काय दर मिळाले? 

Latest news kanda Market How much red onion has arrived in Nashik, what price did you get today see details | Kanda Market : नाशिकला लाल कांद्याची आवक किती होतेय, आज काय दर मिळाले? 

Kanda Market : नाशिकला लाल कांद्याची आवक किती होतेय, आज काय दर मिळाले? 

Kanda Market : आज 24 नोव्हेंबर रोजी जिल्हानिहाय कांद्याला काय दर मिळाले, ते पाहुयात..

Kanda Market : आज 24 नोव्हेंबर रोजी जिल्हानिहाय कांद्याला काय दर मिळाले, ते पाहुयात..

Kanda Market : आज २४ नोव्हेंबर रोजी लासलगाव कांदा मार्केटमध्ये कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी ११५० रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी ११५० हजार रुपये असा दर मिळाला. नाशिकच्या देवळा मार्केटमध्ये लाल कांद्याची आवक होऊन कमीत कमी २०० रुपये सरासरी ८०० रुपये दर मिळाला. 

येवला बाजारात सरासरी ६५० रुपये, सिन्नर बाजारात ९५० रुपये, देवळा बाजारात ९५० रुपये असा दर मिळाला. तर लाल कांद्याला सोलापूर बाजारात कमीत कमी १०० रुपये तर सरासरी १०५० रुपये तर पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी १०५० रुपये दर मिळाला. 

तसेच मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये कमीत कमी ७०० रुपये तरी सरासरी १३०० रुपये, सातारा बाजारात सरासरी १४०० रुपये अकोला बाजारात १००० रुपये तर हिंगणा बाजारात पांढरा कांद्याला सरासरी १५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 
 
वाचा आजचे बाजारभाव

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/11/2025
अकोला---क्विंटल66550014001000
अमरावतीलोकलक्विंटल31980018001300
चंद्रपुर---क्विंटल350130025001700
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल20653001100700
जळगावलोकलक्विंटल100060013511000
जळगावलालक्विंटल141850014501000
कोल्हापूर---क्विंटल53445001800900
मंबई---क्विंटल1380770019001300
नागपूरलोकलक्विंटल14206025602310
नागपूरपांढराक्विंटल6150015001500
नाशिकलालक्विंटल4202001065800
नाशिकउन्हाळीक्विंटल586282771442927
पुणेनं. १क्विंटल42830014001100
पुणेलोकलक्विंटल1112965015251088
सांगलीलोकलक्विंटल440450020001250
सातारा---क्विंटल200100018001400
सोलापूरलोकलक्विंटल19710016001000
सोलापूरलालक्विंटल1637310025251050
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)116767

Web Title : प्याज बाजार: नासिक लाल प्याज आवक और आज का भाव

Web Summary : महाराष्ट्र के बाजारों में प्याज की कीमतों में भिन्नता रही। लासलगाँव में औसतन ₹1150, देवला में ₹800। मुंबई में ₹1300 तक, जबकि नागपुर में सफेद प्याज ₹1500 तक। राज्य की कुल आवक 116767 क्विंटल रही।

Web Title : Onion Market: Nashik Red Onion Arrival and Today's Price

Web Summary : Onion prices varied across Maharashtra markets. Lasalgaon saw ₹1150 average, Deola ₹800. Mumbai reached ₹1300, while Nagpur's white onions hit ₹1500. State's total arrival 116767 quintals.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.