Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Market :कांद्याची आवक किती; कुठे दर वाढले, कुठे कोसळले? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 20:38 IST

Kanda Market : राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची आवक (Kanda Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Kanda Market : राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज (१४ मे) रोजी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली.(Kanda Arrivals)

राज्यभरात तब्बल २ लाख ३१ हजार ५६४ क्विंटल कांद्याची नोंद झाली असून सरासरी बाजारभाव सुमारे ९०३ रुपये प्रति क्विंटल राहिला.(Kanda Arrivals)

मोठ्या आवकेमुळे अनेक बाजारांत दरावर दबाव कायम असला तरी दर्जेदार आणि उन्हाळी कांद्याला काही बाजार समित्यांमध्ये चांगली मागणी दिसून आली.(Kanda Arrivals)

उन्हाळी कांद्याला अधिक मागणी

सध्या बाजारात उन्हाळी कांद्याची आवक वाढत असून त्यालाच व्यापाऱ्यांकडून अधिक पसंती मिळत असल्याचे दिसून आले.

कमी ओलावा, टिकाऊपणा आणि साठवणुकीस योग्य गुणवत्ता असल्याने उन्हाळी कांद्याला तुलनेने चांगले दर मिळत आहेत.

कुठे मिळाला सर्वाधिक दर?

राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळी कांद्याला सर्वाधिक २,१७३ रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला. तर दिंडोरी-वणी येथे २,०७१ रुपये आणि कळवण येथे १,८७५ रुपये प्रति क्विंटल कमाल दर नोंदविण्यात आला.

याशिवाय चांदवड येथे १,८१५ रुपये, चंद्रपूर-गंजवड येथे १,८०० रुपये आणि सोलापूर बाजारात लाल कांद्याला १,७०० रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक (Kanda Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल :कांदा

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/05/2026
कोल्हापूर---क्विंटल278050013001000
जालना---क्विंटल19701001200700
अकोला---क्विंटल6823001300800
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल4850200750475
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल702130018001500
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1000080015001150
खेड-चाकण---क्विंटल20080012001000
सातारा---क्विंटल24770013001000
सोलापूरलालक्विंटल147721001700700
जळगावलालक्विंटल1068300800550
नागपूरलालक्विंटल182080014001250
गेवराईलालक्विंटल550400950700
हिंगणालालक्विंटल195001400887
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल24124001400900
पुणेलोकलक्विंटल88914001300850
पुणे- खडकीलोकलक्विंटल176001000800
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल76001000800
पुणे-मांजरीलोकलक्विंटल1226001100900
पुणे-मोशीलोकलक्विंटल7194001000700
मलकापूरलोकलक्विंटल1500340715550
जामखेडलोकलक्विंटल3961001100600
वडूजलोकलक्विंटल502001300700
नागपूरपांढराक्विंटल182080014001250
येवलाउन्हाळीक्विंटल50001501101825
नाशिकउन्हाळीक्विंटल26613701350850
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल384050013001121
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल400050016521075
अकोलेउन्हाळीक्विंटल300220013011001
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल84005001400950
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल51951001200700
कळवणउन्हाळीक्विंटल1275030018751050
संगमनेरउन्हाळीक्विंटल72712001355728
चांदवडउन्हाळीक्विंटल1207521518151100
मनमाडउन्हाळीक्विंटल20005001151950
नेवासाउन्हाळीक्विंटल82602001000700
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल3360030021731150
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल1780400950800
साक्रीउन्हाळीक्विंटल42104001100950
भुसावळउन्हाळीक्विंटल495001000800
नांदगावउन्हाळीक्विंटल140151001200650
दिंडोरी-वणीउन्हाळीक्विंटल1207170120711361
रामटेकउन्हाळीक्विंटल29100014001200
देवळाउन्हाळीक्विंटल419040015001150
उमराणेउन्हाळीक्विंटल1950080015751150
नामपूरउन्हाळीक्विंटल51921501450800
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल68801501485700

( सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Cotton Market : कापूस दरात मोठी उसळी; मालामाल 'सीसीआय', शेतकरी मात्र हताश

अधिक वाचा : Halad Market : हळदीच्या बाजारात मोठा ट्विस्ट; एका दिवसात शेतकऱ्यांचे गणित बिघडले

English
हिंदी सारांश
Web Title : Onion Market: Arrival rates, price fluctuations, and detailed analysis.

Web Summary : Onion arrivals surge in Maharashtra markets. Prices vary, with summer onions fetching higher rates due to better quality. Pimpalgaon Baswant recorded the highest price at ₹2,173/quintal.
टॅग्स :शेती क्षेत्रकांदाबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती