Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : कांद्याच्या आवकेत चढ-उतार; 'या' बाजारात दर सुधारले वाचा सविस्तर

Kanda Market : कांद्याच्या आवकेत चढ-उतार; 'या' बाजारात दर सुधारले वाचा सविस्तर

latest news Kanda Market: Fluctuations in onion arrival; Prices improved in these market Read in detail | Kanda Market : कांद्याच्या आवकेत चढ-उतार; 'या' बाजारात दर सुधारले वाचा सविस्तर

Kanda Market : कांद्याच्या आवकेत चढ-उतार; 'या' बाजारात दर सुधारले वाचा सविस्तर

Kanda Market : राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची आवक (Kanda Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Kanda Market : राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची आवक (Kanda Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market :  राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये आज (२१ ऑगस्ट) कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक (Kanda Arrival) झाली. एकूण आवक १ लाख ४२ हजार ५४१ क्विंटल इतकी नोंदवली गेली असून सरासरी दर १ हजार ३७३ रुपये प्रतिक्विंटल इतका राहिला. (Kanda Arrival)

काही बाजारपेठांमध्ये भावात वाढ झाली तर काही ठिकाणी घट नोंदवली गेली. राज्यातील कांदा बाजारभावात चढ-उतार दिसून आले. काही ठिकाणी कांद्याला २ हजार रुपये प्रतिक्विंटलपेक्षा जास्त भाव मिळाला, तर काही बाजारात १०० रुपयांपर्यंत भाव कोसळला. (Kanda Arrival)

दरामध्ये ही अस्थिरता जास्त आवक, हवामानातील बदल आणि मागणीतील चढउतारामुळे असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. (Kanda Arrival)

महत्वाचे दर 

कोल्हापूर : आवक १ हजार ९८५ क्विंटल, दर ५०० ते २,००० रु., सरासरी १,००० रु.

मुंबई - कांदा बटाटा मार्केट : आवक ७ हजार ६०२ क्विंटल, दर १,२०० ते १,८०० रु., सरासरी १,५०० रु.

छत्रपती संभाजीनगर : आवक ५ हजार ८८८ क्विंटल, दर ३५० ते १,५५० रु., सरासरी ९५० रु.

नाशिक जिल्हा (लासलगाव - विंचूर) : आवक ४ हजार ५०० क्विंटल, दर ६०० ते १,७२६ रु., सरासरी १,५५० रु.

पिंपळगाव बसवंत : आवक १९ हजार ८०० क्विंटल, दर ३०० ते १,९७१ रु., सरासरी १,५०० रु.

कळवण : सर्वाधिक आवक २३ हजार ५०० क्विंटल, दर ५०० ते १,९११ रु., सरासरी १,३११ रु.

नागपूर (लाल) : आवक १ हजार ६६० क्विंटल, दर १,००० ते १,८०० रु., सरासरी १,६०० रु.

नागपूर (पांढरा) : आवक १ हजार क्विंटल, दर १,५०० ते २,००० रु., सरासरी १,८७५ रु.

सोलापूर (लाल) : आवक १५ हजार १८९ क्विंटल, दर १०० ते २,२०० रु., सरासरी १,१०० रु.

येवला : आवक ७ हजार क्विंटल, दर ३०० ते १,५१५ रु., सरासरी १,३०० रु.

जुन्नर-ओतूर : आवक ८ हजार ६४५ क्विंटल, दर १,००० ते २,००१ रु., सरासरी १,५०० रु.

आजची कांदा बाजारपेठ

सर्वाधिक आवक : कळवण (२३,५०० क्विंटल)

सर्वाधिक दर : सोलापूरमध्ये २,२०० रुपये प्रतिक्विंटल

कमी दर : सोलापूर व अकोले येथे १०० रुपये प्रतिक्विंटल

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक (Kanda Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : कांदा

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/08/2025
कोल्हापूर---क्विंटल198550020001000
अकोला---क्विंटल22170020001400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल58883501550950
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल270180022002000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल7602120018001500
विटा---क्विंटल40150020001750
सातारा---क्विंटल215100017001350
जुन्नर -ओतूरचिंचवडक्विंटल8645100020011500
सोलापूरलालक्विंटल1518910022001100
धुळेलालक्विंटल149350015001400
जळगावलालक्विंटल44547514001000
नागपूरलालक्विंटल1660100018001600
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल172850019001200
पुणेलोकलक्विंटल735050018001150
पुणे- खडकीलोकलक्विंटल570015001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल17140016001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल4347001200950
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल115090015011350
मलकापूरलोकलक्विंटल11251015111130
वाईलोकलक्विंटल15100020001600
मंगळवेढालोकलक्विंटल710015001400
कल्याणनं. १क्विंटल3180019001850
कल्याणनं. २क्विंटल3150016001550
नागपूरपांढराक्विंटल1000150020001875
येवलाउन्हाळीक्विंटल700030015151300
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल900115014401351
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल450060017261550
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1450030015021100
अकोलेउन्हाळीक्विंटल112410020111155
सिन्नरउन्हाळीक्विंटल164430017001400
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल82520015701400
कळवणउन्हाळीक्विंटल2350050019111311
चांदवडउन्हाळीक्विंटल900052216301450
मनमाडउन्हाळीक्विंटल150040016511400
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1980030019711500
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल243180014501350
भुसावळउन्हाळीक्विंटल17100015001200
दिंडोरीउन्हाळीक्विंटल323130016011500

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)  

हे ही वाचा सविस्तर : Kharif Crop Management : शेतकऱ्यांनो! अतिवृष्टीनंतर खरीप पिकांसाठी 'या' करा उपायायोजना; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Web Title: latest news Kanda Market: Fluctuations in onion arrival; Prices improved in these market Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.