Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : सोलापूरपासून ते पुणे मार्केटपर्यंत कांद्याला सरासरी दर कसा मिळतोय? वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : सोलापूरपासून ते पुणे मार्केटपर्यंत कांद्याला सरासरी दर कसा मिळतोय? वाचा सविस्तर 

Latest News Kanda Market average price of onion from Solapur to Pune market Read in detail | Kanda Bajarbhav : सोलापूरपासून ते पुणे मार्केटपर्यंत कांद्याला सरासरी दर कसा मिळतोय? वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : सोलापूरपासून ते पुणे मार्केटपर्यंत कांद्याला सरासरी दर कसा मिळतोय? वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : आज १६ डिसेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची ०१ लाख १० हजार ६०८ क्विंटल आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज १६ डिसेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची ०१ लाख १० हजार ६०८ क्विंटल आवक झाली.

Kanda Bajarbhav :  आज १६ डिसेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची ०१ लाख १० हजार ६०८ क्विंटल आवक झाली. यामध्ये लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी २२०० रुपये, पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी २४०० पर्यंत दर मिळाला. 

आज उन्हाळ कांद्याला नाशिक बाजारात कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी १३५० रुपये, चांदवड बाजारात ०२ हजार रुपये, भुसावळ बाजारात ८०० रुपये तर रामटेक बाजारात १३०० रुपये तसेच देवळा बाजारात २१०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 


सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये, सरासरी १७०० रुपये, नागपूर बाजार सरासरी २२५० रुपये, देवळा बाजारात २३०० रुपये, पुणे बाजारात लोकल कांद्याला १९०० रुपये तर पोळ कांद्याला नाशिक बाजारात १८०० रुपये तर पिंपळगाव मार्केटला २५५० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

16/12/2025
अकोला---क्विंटल48370025001500
अमरावतीलालक्विंटल378160024002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल109080015001150
जळगावउन्हाळीक्विंटल415001000800
कोल्हापूर---क्विंटल472880040002000
मंबई---क्विंटल9068100030002000
नागपूरलोकलक्विंटल1152020201770
नागपूरलालक्विंटल1645165024502158
नागपूरपांढराक्विंटल2000150025002250
नागपूरउन्हाळीक्विंटल15110015001300
नाशिकलालक्विंटल1105065133252305
नाशिकउन्हाळीक्विंटल1514550624511933
नाशिकपोळक्विंटल926665028362175
पुणे---क्विंटल388950030002100
पुणेलोकलक्विंटल12188120022501725
पुणेचिंचवडक्विंटल11817110033101850
सांगलीलोकलक्विंटल122775026501725
साताराहायब्रीडक्विंटल47250031512000
सोलापूरलालक्विंटल2610510035001700
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)110608

Web Title : प्याज का भाव: सोलापुर से पुणे बाजार तक विस्तृत औसत दरें।

Web Summary : 16 दिसंबर को, महाराष्ट्र में प्याज की आवक 1,10,608 क्विंटल रही। सोलापुर के लाल प्याज का औसत ₹1700 था, जबकि पुणे के स्थानीय प्याज का ₹1900 था। नासिक के पोल प्याज का भाव ₹1800 और पिंपलगांव में ₹2550 था।

Web Title : Onion Price: Average rates from Solapur to Pune markets detailed.

Web Summary : On December 16th, onion arrivals in Maharashtra reached 1,10,608 quintals. Solapur's red onion averaged ₹1700, while Pune's local onion fetched ₹1900. Nashik's Pol onion hit ₹1800 and Pimpalgaon saw ₹2550.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.