Join us

18 जुलै रोजी नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 1 लाख क्विंटलची आवक, काय भाव मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 17:43 IST

Kanda Market : आज 18 जुलै रोजी लाल कांद्यासह उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला, ते पाहुयात...

Kanda Market :  आज १८ जुलै रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये सायंकाळी ०५ वाजेपर्यंत दीड लाख क्विंटल कांद्याची (Kanda Avak) आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात जवळपास ०१ लाख क्विंटलहून अधिक कांदा आवक झाली. आज कांद्याला कमीत कमी ९५० पासून ते सरासरी १८०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याचे (Unhal Kanda Market) बाजार भाव पाहिले असता लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी  १४०० रुपये, तसेच नाशिक बाजारात सरासरी बाजार घसरले असून केवळ ७५० रुपये दर मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजारात सरासरी १४७५ रुपये, भुसावळ बाजारात १००० रुपये देवळा बाजारात १४०० रुपये, उमराणे बाजारात १२५० रुपये दर मिळाला. 

सोलापूर बाजारात आज १० हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली कमीत कमी १०० रुपये तर सरासरी १००० रुपये दर मिळाला. जळगाव बाजारात ९५० रुपये, धाराशिव बाजारात १३०० रुपये तर हिंगणा बाजारात १९०० रुपयांचा दर मिळाला. 

पुणे पिंपरी बाजारात लोकल कांद्याला सरासरी ११५० रुपये तर छत्रपती संभाजी नगर बाजारात उन्हाळ कांद्याला सरासरी १३५५ रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

18/07/2025
अकलुज---क्विंटल2102001600900
कोल्हापूर---क्विंटल357950019001200
अकोला---क्विंटल19050016001200
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल200150020001800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल8819100018001400
दौंड-केडगाव---क्विंटल139315018001300
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल78130018001300
सोलापूरलालक्विंटल1065910019001000
धुळेलालक्विंटल5545001060900
जळगावलालक्विंटल11033871500950
धाराशिवलालक्विंटल13100016001300
हिंगणालालक्विंटल2180020001900
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल310100018001400
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल160260018001200
पुणे -पिंपरीलोकलनग6160018001700
पुणे-मोशीलोकलक्विंटल50370016001150
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल250080014501250
इस्लामपूरलोकलक्विंटल2580024001600
मंगळवेढालोकलक्विंटल11520016001400
कामठीलोकलक्विंटल32175020001875
येवलाउन्हाळीक्विंटल600035514601150
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल500040013611150
नाशिकउन्हाळीक्विंटल51513001400750
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1300040015781100
सिन्नरउन्हाळीक्विंटल160930014651275
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल60320014601275
कळवणउन्हाळीक्विंटल875035016751050
मनमाडउन्हाळीक्विंटल200030014681300
सटाणाउन्हाळीक्विंटल1211025515801280
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1980050020991475
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल432570017001260
पारनेरउन्हाळीक्विंटल330620018001400
भुसावळउन्हाळीक्विंटल2690012001000
गंगापूरउन्हाळीक्विंटल408030515151355
देवळाउन्हाळीक्विंटल735030015001400
राहताउन्हाळीक्विंटल866950018001300
उमराणेउन्हाळीक्विंटल15500100015521250
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकसोलापूरशेती क्षेत्र