Join us

Kanda Market : नाशिक, नागपूर, सोलापूर, पुणे बाजारात कांद्याचे दर काय आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 17:38 IST

Kanda Market : आज ११ ऑक्टोबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये एक लाख क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये नाशिक....

Kanda Market : आज ११ ऑक्टोबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये एक लाख क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची ५४ हजार क्विंटल आवक झाली. यामध्ये लासलगाव बाजारात कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १०७५ रुपये दर मिळाला. 

येवला बाजारात सरासरी ८०० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात ११०० रुपये, भुसावळ बाजारात १००० रुपये तर सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी १००० रुपये दर मिळाला. 

तसेच नागपूर बाजारात सरासरी १३०० रुपये, शिरपूर बाजार १२०० रुपये तर अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये लोकल कांद्याला सरासरी ०२ हजार रुपये दर मिळाला.

वाचा आजचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

11/10/2025
कोल्हापूर---क्विंटल47694001600800
जालना---क्विंटल6033001450800
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल29172501350800
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल410150025002000
राहता---क्विंटल2081601066805
कराडहालवाक्विंटल9950013001300
सोलापूरलालक्विंटल2220910021001000
धुळेलालक्विंटल71340011101000
नागपूरलालक्विंटल2340100014001300
शिरपूरलालक्विंटल22825013251200
वडूजलालक्विंटल50100020001500
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल309100030002000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल314850018001150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2060016001100
पुणे-मोशीलोकलक्विंटल9353001000650
जामखेडलोकलक्विंटल2311001500800
वाईलोकलक्विंटल12100018001500
मंगळवेढालोकलक्विंटल432001100820
शेवगावनं. १क्विंटल1112100015001250
शेवगावनं. २क्विंटल1010600900750
शेवगावनं. ३क्विंटल880200500350
सोलापूरपांढराक्विंटल180220030001500
नागपूरपांढराक्विंटल2000140020001825
येवलाउन्हाळीक्विंटल50001501251800
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल20002251202900
लासलगावउन्हाळीक्विंटल813850013511075
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल740940012601020
चांदवडउन्हाळीक्विंटल72003011181900
मनमाडउन्हाळीक्विंटल13002001049950
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1700045017221100
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल61257001415950
भुसावळउन्हाळीक्विंटल1280012001000
English
हिंदी सारांश
Web Title : Onion Market: Nashik, Nagpur, Solapur, Pune Onion Prices Today

Web Summary : On October 11th, onion arrivals in Maharashtra reached one lakh quintals. Nashik saw 54,000 quintals of summer onion arrivals. Prices varied across markets, with Lasalgaon reporting ₹1075 average. Nagpur hit ₹1300, and Amravati ₹2000 for local onions.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिकसोलापूर