Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : बारामती-जळोची बाजारात नंबर एकच्या कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

Kanda Bajarbhav : बारामती-जळोची बाजारात नंबर एकच्या कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

Latest News Kanda Bajarbhav Todays number one onion market price in Baramati-Jalochi yard Read in detail | Kanda Bajarbhav : बारामती-जळोची बाजारात नंबर एकच्या कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

Kanda Bajarbhav : बारामती-जळोची बाजारात नंबर एकच्या कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

Kanda Bajarabhav : आज शनिवार २९ मार्च रोजी राज्यात कांद्याला कुठे काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

Kanda Bajarabhav : आज शनिवार २९ मार्च रोजी राज्यात कांद्याला कुठे काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज शनिवार दिनांक 29 मार्च रोजी सोलापूर (Solapur Kanda Market) बाजारात लाल कांद्याची 16 हजार क्विंटलची आवक झाली. तर सरासरी 1200 दर मिळाला. त्यानंतर धुळे बाजारात 1310 रुपये, जळगाव बाजारात 900 रुपये, नागपूर बाजार 1600 रुपये, यावल बाजारात 1380 रुपये असा लाल कांद्याला सरासरी दर मिळाला. 

तसेच उन्हाळ कांद्याला आज नाशिक बाजारात (Nashik Kanda Market) सरासरी 1500 रुपये, भुसावळ बाजारात 1200 रुपये, लोकल कांद्याला सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये 1100 रुपये, पुणे-पिंपरी बाजारात 1450 रुपये, तर मंगळवेढा बाजारात 1400 रुपये दर मिळाला.

आणि नंबर एकच्या कांद्याला बारामती-जळोची बाजारात 1350 रुपये, तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला 1300 रुपये, दुसरीकडे सर्वसाधारण कांद्याला कोल्हापूर बाजारात 1200 रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजारात 1025 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

29/03/2025
कोल्हापूर---क्विंटल728360018001200
अकोला---क्विंटल56060015001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल271245016001025
राहूरी -वांबोरी---क्विंटल57820016001200
कराडहालवाक्विंटल24950017001700
सोलापूरलालक्विंटल1647520022001200
धुळेलालक्विंटल52830014601310
जळगावलालक्विंटल11125271285900
नागपूरलालक्विंटल700100018001600
शिरपूरलालक्विंटल91720016001350
यावललालक्विंटल320117015751380
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल385550017001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6110018001450
पुणे-मोशीलोकलक्विंटल63760014001000
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल16650014001000
मंगळवेढालोकलक्विंटल4720018001400
बारामती-जळोचीनं. १क्विंटल75350018001350
नागपूरपांढराक्विंटल700100014001300
नाशिकउन्हाळीक्विंटल332665018901500
भुसावळउन्हाळीक्विंटल53100016001200

Web Title: Latest News Kanda Bajarbhav Todays number one onion market price in Baramati-Jalochi yard Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.