Join us
Daily Top 2Weekly Top 5

लाल कांदा आवक वाढली, 'या' कांद्याला सोलापूर, लासलगावमध्ये काय दर मिळतोय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 17:17 IST

Kanda Bajarbhav : आज ०३ जानेवारी रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची ७७ हजार क्विंटल आवक झाली.

Kanda Bajarbhav :  आज ०३ जानेवारी रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची ७७ हजार क्विंटल आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची ३३ हजार क्विंटल तर पोळ कांद्याची १८ हजार क्विंटलची आवक झाली. त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्येही आवक वाढल्याचे दिसून आले. 

यामध्ये लासलगाव मार्केटला लाल कांद्याला कमीत कमी ७०० रुपये तरी सरासरी १८५० रुपये, नागपूर बाजारात सरासरी १८७५ रुपये, मनमाड बाजारात १५०० रुपये तर धुळे बाजारात १४०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

तर पिंपळगाव बसवंत मार्केटला उन्हाळ कांद्याला सरासरी १४०० रुपये तर पोळ कांद्याला १६०० रुपये दर मिळाला. तर भुसावळ बाजारात उन्हाळ कांद्याला ८०० रुपये तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला सरासरी १८७५ रुपयापर्यंत दर मिळाला. तिकडे पुणे पिंपरी बाजारात लोकल कांद्याला सरासरी १६५० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

03/01/2026
अमरावतीलालक्विंटल368100026001800
चंद्रपुर---क्विंटल350200027002400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल189450020001250
धुळेलालक्विंटल179960017401400
जळगावउन्हाळीक्विंटल316001000800
जालना---क्विंटल793001600900
कोल्हापूर---क्विंटल888450023001300
नागपूरलालक्विंटल2000150020001875
नागपूरपांढराक्विंटल1260150020001875
नाशिकलालक्विंटल3313953518101550
नाशिकउन्हाळीक्विंटल10560018151400
नाशिकपोळक्विंटल1800040022511600
पुणेनं. १क्विंटल68530018001300
पुणेलोकलक्विंटल685100018001400
सांगलीलोकलक्विंटल766760022001400
सातारालोकलक्विंटल8510022001500
साताराहालवाक्विंटल15050013001300
सोलापूरलोकलक्विंटल4910017601470
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)77230
English
हिंदी सारांश
Web Title : Red onion arrival increased; what price in Solapur, Lasalgaon?

Web Summary : Onion arrival increased to 77,000 quintals in Maharashtra. Lasalgaon got ₹700-₹1850 for red onions. Nagpur market saw ₹1875 average rate.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिकसोलापूर