Join us

Kanda Market Update : कांदा दरात पुन्हा घसरण, लासलगाव, सोलापूर बाजारात काय भाव? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 18:12 IST

Kanda Market Update : आज २५ जानेवारी रोजी राज्यातील बाजार समित्यामध्ये कांद्याला काय भाव मिळाला, ते पाहुयात..

Kanda Market Update : आज राज्यातील बाजारात कांद्याची एक लाख 37 हजार 615 क्विंटलची आवक झाली. या नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) 53 हजार क्विंटल, सोलापूर बाजारात 34 हजार क्विंटल तर अहिल्यानगर जिल्ह्यात 16 हजार क्विंटलची आवक झाली. आज लाल कांद्याला (Lal Kanda Bajarbhav) कमीत कमी 1900 रुपयांपासून 2500 रुपये पर्यंत सरासरी दर मिळाला दुसरीकडे कांदा बाजार भावात चढ व उतार सुरूच असल्याचे चित्र आहे.

आज 25 जानेवारी रोजी लाल कांद्याला (Solapur Kanda Market) सोलापूर बाजारात 02 हजार रुपये, येवला बाजारात 2150 रुपये, धुळे बाजारात 02 हजार रुपये, लासलगाव बाजारात 2425 रुपये, नागपूर बाजारात 2250 रुपये, मनमाड बाजारात 2150 रुपये, भुसावळ बाजारात 2200 रुपये असा दर मिळाला.

तर लोकल कांद्याला सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये 2200 रुपये, मंगळवेढा बाजारात 2500 रुपये, तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला 2350 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला 2200 रुपये तर रामटेक बाजारात उन्हाळ कांद्याला 2400 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

25/01/2025
अहिल्यानगरनं. १क्विंटल225240030002400
अहिल्यानगरनं. २क्विंटल163130023001300
अहिल्यानगरनं. ३क्विंटल15350012001200
अहिल्यानगरलोकलक्विंटल809100030002000
अहिल्यानगरलालक्विंटल1628660030002250
अकोला---क्विंटल99580028002000
अमरावतीलालक्विंटल387100028001900
चंद्रपुर---क्विंटल667200030002500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल1713150040002750
छत्रपती संभाजीनगरलालक्विंटल23850028552200
धुळेलालक्विंटल158725024031875
जळगावलालक्विंटल13160025002200
कोल्हापूर---क्विंटल625880034001800
नागपूरलालक्विंटल1000150025002250
नागपूरपांढराक्विंटल680160026002350
नागपूरउन्हाळीक्विंटल20220026002400
नाशिकलालक्विंटल5380370026402244
नाशिकपोळक्विंटल1100060028602200
पुणेलोकलक्विंटल459110020001550
पुणेलालक्विंटल633100032012500
सांगलीलोकलक्विंटल5872100034002200
साताराहालवाक्विंटल150200025002500
सोलापूरलोकलक्विंटल6270031202500
सोलापूरलालक्विंटल3444220040002000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)137615
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिकसोलापूर