Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : 10 मार्च रोजी लालसह उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला, वाचा जिल्हानिहाय बाजारभाव 

Kanda Market : 10 मार्च रोजी लालसह उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला, वाचा जिल्हानिहाय बाजारभाव 

Latest news kanda bajarbhav see price of red and summer onions on March 10, read the district-wise market price | Kanda Market : 10 मार्च रोजी लालसह उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला, वाचा जिल्हानिहाय बाजारभाव 

Kanda Market : 10 मार्च रोजी लालसह उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला, वाचा जिल्हानिहाय बाजारभाव 

Kanda Bajar Bhav : आज १० मार्च रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये जवळपास पावणेदोन लाख क्विंटल आवक झाली.

Kanda Bajar Bhav : आज १० मार्च रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये जवळपास पावणेदोन लाख क्विंटल आवक झाली.

Kanda Bajar Bhav : आज १० मार्च रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये जवळपास पावणेदोन लाख क्विंटल आवक झाली. यामध्ये सोलापूर मार्केट मध्ये लाल कांद्याची ३६ हजार क्विंटल, पुणे मार्केटमध्ये १६ हजार क्विंटल, नाशिक जिल्ह्यात ५५ हजार क्विंटल, मुंबई मार्केटमध्ये १० हजार क्विंटल अशी आवक झाली. 

लाल कांद्याला सोलापूर मार्केट मध्ये कमीत कमी शंभर रुपये तर सरासरी आठशे रुपये लासलगाव निफाड मार्केटमध्ये कमीत कमी पाचशे रुपये तर सरासरी 971 रुपये नागपूर मार्केटमध्ये सरासरी तेराशे रुपये देवळा मार्केटमध्ये 925 रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये पंधराशे रुपयांपर्यंत दर मिळाला. 

तसेच पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याला १४०० रुपये, पोळ कांद्याला ९०० रुपये असा सरासरी दर मिळाला. तर कळवण मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याला १०५० रुपये, तर भुसावळ मार्केटमध्ये ८०० रुपये दर मिळाला. नागपूर मार्केटमध्ये पांढऱ्या कांद्याला सरासरी १५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये लोकल कांद्याला सरासरी ९०० लोकांपर्यंत दर मिळाला.

वाचा आजचे कांदा बाजारभाव 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/03/2026
अमरावतीलालक्विंटल40860024001500
चंद्रपुर---क्विंटल660120017001500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल57134001000700
जळगावलोकलक्विंटल55003001051800
जळगावलालक्विंटल10713001137700
जळगावउन्हाळीक्विंटल436001000800
कोल्हापूर---क्विंटल560450014001000
मंबई---क्विंटल1023080014001100
नागपूरलोकलक्विंटल4206025602310
नागपूरलालक्विंटल1800100014001300
नागपूरपांढराक्विंटल1000120016001500
नाशिकलालक्विंटल554583621161892
नाशिकउन्हाळीक्विंटल316087514411225
नाशिकपोळक्विंटल242003001370900
पुणे---क्विंटल849345015001100
पुणेलोकलक्विंटल162295671400983
सांगलीलोकलक्विंटल494650015001000
सातारा---क्विंटल250100014001200
साताराहायब्रीडक्विंटल13823501400900
साताराहालवाक्विंटल24940015001500
सोलापूरलालक्विंटल360801001750800
ठाणेनं. १क्विंटल3100011001050
ठाणेनं. २क्विंटल38001000900
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)182486

Web Title : 10 मार्च को प्याज की कीमतों में उछाल: जिला-वार बाजार दरें

Web Summary : 10 मार्च को प्याज बाजारों में लगभग 175,000 क्विंटल की आवक हुई। लाल प्याज की कीमत बाजार के आधार पर ₹100-₹1500 तक थी। पिंपलगांव बसवंत में ग्रीष्मकालीन प्याज ₹1400 तक पहुंच गया। नागपुर में सफेद प्याज ₹1500 तक बिका।

Web Title : Onion Prices Surge March 10th: District-Wise Market Rates Revealed

Web Summary : On March 10th, onion markets saw arrivals around 175,000 quintals. Red onions fetched ₹100-₹1500, depending on the market. Summer onions reached ₹1400 in Pimpalgaon Baswant. White onions hit ₹1500 in Nagpur.