Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Bajarbhav : 'या' मार्केटला पोळ कांदा खातोय भाव, लाल, उन्हाळ कांद्याचे दर कसे आहेत? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 17:25 IST

Kanda Bajarbhav : आज २० डिसेंबर रोजी ९३ हजार क्विंटल कांदा आवक राज्यभरात झाल्याच पाहायला मिळाले. 

Kanda Bajarbhav : आज २० डिसेंबर रोजी लासलगाव विंचूर मार्केटला उन्हाळ कांद्याला १२०० रुपये, तर पिंपळगाव बसवंत मार्केटला सरासरी १३०० रुपये दर मिळाला. तर जवळपास ९३ हजार क्विंटल कांदा आवक राज्यभरात झाल्याच पाहायला मिळाले. 

तसेच पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये पोळ कांद्याला सरासरी ०२ हजार रुपये, नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला २२५० रुपये, मनमाड बाजारात उन्हाळ कांद्याला ११०० रुपये दर मिळाला. 

त्याचबरोबर सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी १३०० रुपये, लासलगाव- विंचूर बाजारात १९५० रुपये, नागपूर बाजारात १८७५ रुपये तर पुणे पिंपरी बाजारात लोकल कांद्याला सरासरी १७५० रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

20/12/2025
कोल्हापूर---क्विंटल509850025001300
जालना---क्विंटल983001610875
अकोला---क्विंटल54060018001300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल247360018001200
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल257200027502300
सोलापूरलालक्विंटल4612910033001300
येवलालालक्विंटल210025020901600
येवला -आंदरसूललालक्विंटल60047619801451
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल408100027001850
लासलगाव - विंचूरलालक्विंटल350070023001950
नागपूरलालक्विंटल2440150025001875
मनमाडलालक्विंटल90030023362000
हिंगणालालक्विंटल3200022002100
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल530170022001450
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल13140021001750
पुणे-मोशीलोकलक्विंटल76060020001300
वडूजलोकलक्विंटल100100030002000
शेवगावनं. १क्विंटल530120024001800
शेवगावनं. २क्विंटल4709001100900
शेवगावनं. ३क्विंटल320300800550
नागपूरपांढराक्विंटल1000150025002250
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1100040028912000
येवलाउन्हाळीक्विंटल140030019011400
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल4003001190700
कळवणउन्हाळीक्विंटल255025024001301
मनमाडउन्हाळीक्विंटल40040013801100
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल450050021601300
भुसावळउन्हाळीक्विंटल3180015001000
English
हिंदी सारांश
Web Title : Onion Price: Pōḷa onion gets high price in the market.

Web Summary : On December 20th, Lasalgaon Vinchur saw onion prices reach ₹1200. Pimplegaon Baswant's Pōḷa onions hit ₹2000. Solapur's red onions averaged ₹1300. State wide onion arrival was 93,000 quintals.
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकसोलापूरशेती क्षेत्र