Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : धनत्रयोदशीला कळवण बाजारात कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : धनत्रयोदशीला कळवण बाजारात कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Latest News Kanda Bajarbhav onions market price on Dhanteras diwali in kalwan market Read in detail  | Kanda Bajarbhav : धनत्रयोदशीला कळवण बाजारात कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : धनत्रयोदशीला कळवण बाजारात कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : आज धनत्रयोदशीच्या (Dhanteras) दिवशी राज्यातील निवडक बाजार समितीमध्ये कांद्याची 65 हजार 445 क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज धनत्रयोदशीच्या (Dhanteras) दिवशी राज्यातील निवडक बाजार समितीमध्ये कांद्याची 65 हजार 445 क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज धनत्रयोदशीच्या (Dhanteras) दिवशी राज्यातील निवडक बाजार समितीमध्ये कांद्याची 65 हजार 445 क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) उन्हाळ कांद्याची दहा हजार क्विंटल आवक तर मुंबई बाजारात  सर्वसाधारण कांद्याची 13 हजार क्विंटलची आवक झाली. आज कांद्याला कमीत कमी 2500 रुपयांपासून 04 हजार 500 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज 29 ऑक्टोबर रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लासलगाव-निफाड बाजारात (Lasalgaon Kanda Market) उन्हाळ कांद्याला सरासरी 04 हजार 451 रुपये, कळवण बाजारात 4651 रुपये तर सटाणा बाजारात 04 हजार 425 रुपये दर मिळाला. तर लाल कांद्याला नागपूर बाजारात 04 हजार 200 रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 2500 रुपये तर भुसावळ मार्केट ला 03 हजार 300 रुपये दर मिळाला.

आज लोकल कांद्याला पुणे बाजारात (Pune Kanda Market) 03 हजार 200 रुपये, पुणे पिंपरी बाजारात 04 हजार 600 रुपये कामठी बाजारात 04 हजार रुपये तर नागपूर बाजारात पांढरा कांद्याला 04 हजार 450 रुपये दर मिळाला. तर कराड बाजार समितीत हालवा कांद्याला 05 हजार रुपयांचा दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

29/10/2024
अहमदनगर---क्विंटल1344130051004250
अमरावतीलालक्विंटल219120038002500
चंद्रपुर---क्विंटल755200050003750
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल29113003200750
धुळेलालक्विंटल101010050004000
जळगावलालक्विंटल10300035003300
कोल्हापूर---क्विंटल5873100051002800
मंबई---क्विंटल13882200047003350
नागपूरलोकलक्विंटल10350045004000
नागपूरलालक्विंटल2780300046004200
नागपूरपांढराक्विंटल1000340048004450
नाशिकउन्हाळीक्विंटल10990185050114469
पुणे---क्विंटल3897125047503500
पुणेलोकलक्विंटल14445212539753050
सांगलीलोकलक्विंटल6045100048002850
सातारा---क्विंटल175100050003000
साताराहालवाक्विंटल99200050005000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)65445

Web Title: Latest News Kanda Bajarbhav onions market price on Dhanteras diwali in kalwan market Read in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.